घरात शिंपडा ही महत्वाची वस्तू : वास्तुदोष दूर होतील, माता लक्ष्मी वसेल, वाईट वेळ जाईल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्या घरात शिंपडा गोमूत्र आपल्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होईल घरांमध्ये सुख-समृद्धी वाढेल , आयुष्यात सुरू असलेली वाईट वेळ लवकर जाईल.
मित्रांनो, आपण करत असलेल्या वेगवेगळ्या कोणत्याही शुभ कार्यात अशुभ घटना घडू नये.होणारे किंवा सुरू असणारे शुभ कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावे. त्यामुळे कुठलाही विघ्न येऊ नये. कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये. वास्तुदोष निवारण व्हावी. घरातील किंवा घरावरील असणाऱ्या वेगवेगळ्या बाधा, वाईट नजरा दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये गोमुत्र शिंपडले जाते.

याच बरोबर आपल्या घरातील दुःख निवारणासाठी म्हणजेच घरात कोणी मयत झाले असेल तर हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळ्या दिवशी घरांमध्ये गोमूत्र शिंपडले जाते.

मित्रांनो आज आपण वास्तु दोष निवारण आणि अडचणी या संदर्भातील स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश आणि वास्तुशास्त्रानुसार मिळत असलेल्या माहिती स्त्रोताच्या आधारे एक विशेष माहिती घेत आहोत. ज्याची आपणाला चांगली प्रचीती येईल, लाभ मिळतील.

मित्रांनो, घरात गोमूत्र शिंपडण्या साठी विशेष असे काही काळ टाइमिंग नसले तरी घरात गोमूत्र शिंपडताना नेहमी सकाळच्या वेळी घरात गोमूत्र शिंपडावे. यासाठी प्रामुख्याने देशी गाईचे सकाळी प्राप्त होणारे पहिले गोमूत्र मिळवावे. मित्रांनो देशी गाईचे गोमुत्र आपल्याला मिळत नसल्यास ज्यादिवशी आपणाला घरांमध्ये शिंपडायचे आहे त्याच्या आधी कुठल्यातरी गोशाळेमध्ये अथवा कोणत्यातरी शेतकऱ्याकडे सांगून ठेवावे. आणि त्या दिवसाचे पहिले गोमूत्र प्राप्त करून घ्यावे.

असे सर्व करताना काही अडचणी येतील मात्र या गृहीत धरुनच गोमूत्र आणण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्र आणल्यानंतर आपण ज्या कारणासाठी गोमूत्र आणला आहात उदाहरणार्थ जर काहींच्या उत्तर कार्यासाठी, सुतक सोडवण्यासाठी जर गोमूत्र शिंपडून असाल तर ते त्याच दिवशी सकाळी आपल्या घरातील संपूर्ण परिसरात शिंपडावे.

याच बरोबर घरात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यापूर्वी अथवा करत असताना त्यावेळीही गोमूत्राचा वापर करावा. शास्त्रानुसार गाई मध्ये अनेक देवी-देवतांचा वास असल्याने हे गोमूत्र घरी शिंपडल्यास. आपली वास्तू शुद्ध होते ेथे असणार्‍या अनेक वाईट गोष्टी निघून जातात. तेथील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्या वास्तु व परिसरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.

मित्रांनो माहिती कोशात प्राप्त झालेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशांमध्ये तसेच हिंदू धर्मामध्ये गाईला व व मित्राला खूप महत्त्व देण्यात आले आहे. गोमूत्राचा वापर याशिवाय अनेक ठिकाणी तसेच आरोग्यासाठीही केला जातो. याचा विस्तारित लेख आपण पुढच्या वेळेच्या माहितीमध्ये घेणार आहोत.

मित्रांनो याच पद्धतीने गोमूत्र आणि हळद एकत्र करून आपल्या उंबरठ्याच्या परिसरात शिंपडल्यास घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्याच बरोबर आपल्या घरांमध्ये येणारे पैसे हे सातत्याने येत राहतात. घरातील दारिद्रय निघून जाते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य वाढीस लागते. घरातील मुलाबाळांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. ज्येष्ठ मंडळींना होणारा तब्येतीचा त्रास कमी होतो. याशिवाय गोमूत्राचा कुठल्याही शुभ कार्यात आपणाला वापर करता येतो.

तर मित्रांनो आजच्या लेखकाच्या माहितीनुसार आपल्या हे मुख्य लक्षात घ्या कि गोमूत्र मुळे घरातील बाधा वाईट नजरा निघून जातात अनेक संकटांचे निवारण होते. कुठल्याही शुभ कार्यात अशुभ घटना घडत नाहीत. घरात धनधान्याची बरसात होते. त्याचबरोबर घरातील मंडळींना आरोग्य धनसंपदा लाभते.

मित्रांनो असे हे गोमित्र आपल्या घरामध्ये आपल्या इच्छेनुसार कुठल्याही दिवशी सकाळी शिंपडावे आणि आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लावावी.हा कुठलाही उपाय म्हणून नव्हे तर श्रद्धेने करण्याचा एक भाग आहे. याचाही आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा. आणि श्रद्धेने हे काम करावे आपणाला निश्चितच आपल्या घरातील अनेक कामांमध्ये यश दिसून येईल. अगदी काहीच दिवसांमध्ये आपणाला सर्व बाबी सकारात्मक घडतांना दिसून येतील.

वरील माहिती ही वास्तुशास्त्र आणि स्वामी समर्थांच्या माहिती कोशातून मिळालेल्या विविध संस्थांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. हा कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेचा विश्वास नाही. असा संबंध ही कोणी बांधू नये.

मित्रानो, वास्तू दोष निवारण, स्वामी समर्थ महाराजांचे सांगण्यात आलेले अनेक उपाय याची माहिती घेण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *