कोल्हापूरच्या ‘या’ तरुणींची डान्सची मोठी जुगलबंदी : भन्नाट डान्स, तुफान व्हायरल (व्हिडिओ पहा)

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

आपल्या महाराष्ट्राची आन-बान शान म्हटलं की, कोल्हापूरचं नाव हे प्रत्येकाच्या तोंडी येतं. बोली भाषेतल्या माणसांनी आपल्या परंपरा कायम जपून ठेवलेल्यामुळे कोल्हापूरचे सर्वांनाच भारी कौतुक आहे. या परंपरा पुढील पिढी पर्यंत कशा पोहोचवायच्या, त्या जपण्यासाठी काय करायचे यासाठी कोल्हापूरकर कायमच प्रयत्नशील आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मधून आपणाला हे लक्षात येईलच.

कोल्हापूरच्या अंबामातेच्या जागरानिमित्ताने सुरू असलेल्या या जुगलबंदीत ननंद आणि भावजय समोर आल्या आहेत. कोल्हापूर करांचा नाद खुळा ते उगीच म्हणतं नाहीत, ते तुम्हाला आता कळलेच असेल. या व्हिडिओमध्ये आपणाला ननंद भावजय ची जुगलबंदी पाहायला भेटेल. या जुगलबंदीत ननंद भावजय या दोघींनी एकमेकींना खाली पडू दिले नाही. यामध्ये दोघींनाही हा खेळ जिंकायचा आहे त्यासाठी प्रयोग सुरू आहे. देवीचा जागर करत असतानाची ही वेळ आहे.

नृत्यामुळे आपण कुठेही कमी वाटलो नाही पाहिजे म्हणून दोघींचीही तितकीच कसरत लागली आहे. याची काळजी दोघींनीही तितकीच चांगली घेतली आहे. आता भावजय नंदेच्या पुढे जातेय की काय, सगळं क्रेडीट भावजय काढून घेतेंयं की काय, अशा पद्धतीत अटीतटीचा सामना रंगत असताना नंदेला काहीही उमगेना, असं झालं होतं. बघ्यांची गर्दी मात्र मोठ्या संख्येने होती. कोण या जुगलबंदी मध्ये पुढे जाईल याची उत्सुकता त्यांच्या मनी होतीच.

बायका या स्वतः तालावर नाचून दुसऱ्यांनाही आपल्या तालावर नाचवू शकतात. याचा प्रत्येय तुम्हाला या व्हिडिओतून आलाच असेल. या दोघी ननंद भावजय यांची जुगलबंदी एकदम भारी होती. शेवटी या दोघींना खेळ आवरता घेण्याचा इशारा देण्यात आला.

अशाच प्रकारचे वेगवेगळे मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व मजेदार किस्से वाचण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

व्हिडिओ paha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *