नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो शनिदेवांना आपण सर्वजणच घाबरत असतो मात्र शनिदेवांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. कारण शनिदेव घेण्याचे देव आहेत. ते आपल्याला आपल्या कर्माचे फळ देत असतात ज्या लोकांचे कर्म चांगले आहे. त्यांच्या नशिबी चांगले फळ देतात व ज्यांचे कर्म वाईट आहे. त्यांना वाईट फळे मिळतात म्हणूनच ज्याच्या त्याच्या कर्मावर त्याला ज्याचे त्याचे फळ मिळत असते. जर आपल्या कुंडलीमध्ये शनी ग्रह पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात तर त्याचे फळ आपल्याला अशुभ मिळते.
जर आपण प्राणिमात्रांना विनाकारण त्रास देत असेल किंवा इतरांचे वाईट होऊ दे असे जर आपल्या मनामध्ये येत असेल तर शनिदेव देखील आपल्या आयुष्यामध्ये तशाच घटना करतात.ज्या व्यक्ती दुसऱ्यांचे चांगले होऊ दे. चांगले विचार आचार करतात त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सर्व घटना चांगल्याच घडतात. त्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले असावे. म्हणजे त्याचे फळ देखील आपल्याला चांगलेच मिळते. आपल्याला दर्शनी च्या त्रासापासून सुटका मिळवून घ्यायची असेल आणि शनिदेवांना प्रसन्न करून घ्यायचे असेल, तर अकरा शनिवार पिंपळाच्या झाडाला सायंकाळी जल अर्पण करावे. व तिळाच्या तेलाचा कणकेचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा.
त्याच बरोबर भैरव महाराजांची देखील शनिवारच्या दिवशी विशेष पूजा करावी. यांनी देखील आपल्याला होणारा शनीचा त्रास कमी होण्यास मदत होते. या दिवशी शनिवारचे व्रत करावे व कसल्याही प्रकारचे व्यसन करू नये. आणि भैरव मंदिरात जाऊन भैरव महाराजांना दारू अर्पण करावी याचे चांगलेच फळ आपल्याला मिळेल शनिवारच्या दिवशी कावळ्याला जेवण घालावे. त्यामध्ये आपण पोळी आवर्जून द्यावी किंवा कावळे जे काही खातात ते त्यांना खाऊ घालावे. त्याच बरोबर अपंग दिव्यांग व्यक्तींसोबत आपले वर्तन सदैव चांगले ठेवावे.
त्यांना त्रास होईल असे कसल्याही प्रकारचे वर्तन करू नये त्याच बरोबर त्यांच्या या अवस्थेवर अवेला देखील करायची नाही. आपल्या परीने आपल्याला जे काही शक्य आहे. त्या वस्तूंचे त्या व्यक्तींना दान करावे शनिवारच्या दिवशी कासे या धातूपासून तयार झालेल्या वाटीमध्ये मोहरीचे तेल घ्यावे. व त्यात तेला मध्ये आपला चेहरा बघावा. व एखाद्या गरजू व्यक्तीला तेल व वाटी द्यावी. जर आपल्याकडे कासेया धातुची वाटतील असेल तर आपण एक काचची वाटी घ्यावी.
त्यामध्ये एक नाणे टाकावे.
आणि त्या वाटीमध्ये मोहरीचे तेल घालून आपली प्रतिमा म्हणजेच आपला चेहरा त्यात तेलामध्ये पहावा. आणि ती तेलाची वाटी कोणालाही दान करावी. नाहीतर शनि मंदिरात जाऊन ती वाट इतेला सकट त्या ठिकाणी ठेवून द्यावी. यांनी देखील आपला शनी दोष कमी होतो. व शनि देव आपल्यावर प्रसन्न होतात. हा उपाय आपल्याला कमीत कमी पाच शनिवार तरी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्यावर होणारे शनीची पीडा कमी होते. हे लहान उपाय करून आपण आपल्यावर शनिदेवाची कृपा करून घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.