छातीतील कफ मोकळा करणारा घरगुती उपाय : विना खर्चिक, तात्काळ आराम

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो सध्याच्या काळामध्ये अनेकांना सर्दी खोकला पडसे इत्यादी कारणांनी व्याकूळ करून सोडले आहे. या कारणामुळे अनेकांचे छातीमध्ये मोठ्या प्रमाणात कफ साठला आहे. परिणामी यामुळे अनेक जण कोरोनाचे शिकार बनत आहेत.

पण मित्रांनो आपण या गोष्टीवर सहजपणे व घरच्या घरी मात करू शकतो याबद्दलची माहिती अजून म्हणावी तितकी आपणापर्यंत पोहोचलेली नाही.

छातीमध्ये कफ साठल्याने शासच्छवास कोंडतो. त्यामुळे दम लागणे धाप लागणे ऑक्सिजन कमी पडल्याने थकवा येणे असे प्रकार घडतात. परिणामी आपणाला मोठ मोठ्या दवाखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

मित्रांनो आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण घरच्या घरी छातीमध्ये कप साठणे, कोरूनाला दूर पळवून लावणे या बद्दलची माहिती घेणार आहोत. मित्रांनो हा उपाय अत्यंत साधा व सोपा असून तो घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

उपाय:
मित्रांनो हा उपाय करताना आपणाला गुळ जिरे काळी मिरी हे प्रमुख घटक राहणार आहेत. त्याची कृती खालीलप्रमाणे..

कृती:
मित्रांनो सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक ग्लास भर पाणी घ्या या पाण्यामध्ये गुळाचा एक खडा टाका त्याचबरोबर एक चमचा जीरा पूड आणि तीन ते चार काळीमिरी हे टाका.

यानंतर हे पाणी इतके उकळून घ्यायचे आहे की या एक ग्लास पाण्याचे अर्धा कप पाणी राहिले पाहिजे. त्यानंतर हे पाणी म्हणजेच आपण तयार केलेला काढा हा स्वच्छ गाळून आपण प्यायचा आहे.

तुम्ही लगेच पहाल मित्रांनो तुमची छाती अगदी रिकामी होत चाललेली आहे. श्वसन ही चांगल्या रीतीने होऊ लागले आहे. जो थकवा जाणवत होता तो कमी होऊ लागला आहे.

मित्रांनो असे जरी असले तरी आपणास जोपर्यंत पूर्ण बरे वाटत नाही तोपर्यंत हा काढा दिवसातून सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये आपण घेत राहावा.

यामुळे साहजिकच आपले छाती चे सर्व आजार जळजळ कमी होईल सर्दी डोकेदुखी कमी होईल. आणि आपणाला तात्काळ आराम वाटेल. मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना बरेही वाटले आहे. आपणही हा उपाय करून पाहू शकता.

वरील माहिती ही मिळालेल्या वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती आरोग्य विषयक सल्ले तात्काळ मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *