होळीच्या पवित्र अग्नीत ‘असा’ टाका एक नारळ तुमच्या सगळ्या अडचणी लगेच दूर होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या हिंदू सणाला विविध प्रकारचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाला काहीना काही उपाय केल्याने त्याचे आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे फायदे देखील होत असतात हे आजवर आपण किती ठिकाणी ऐकतो जाणतो वाचतो आणि आपल्याला हे माहीत देखील आहे.

मित्रांनो आपणाला आपल्या घरातील कुटुंबाला विविध अडचणी वेढले असेल. विविध संकटांचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून मार्ग निघत नसेल तर अशावेळी आपणाला काय करावे हे कळत नाही.

अशावेळी आपण नानाविध प्रकारच्या चौकशा अनेक ठिकाणी नवस काही ज्योतिषांचे उंबरठे झिजवणे असे प्रकार आपण करतो यातून नाहक खर्च वेळेचा अपव्यय होत राहतो. परिणामी आपल्या हातात काहीच मिळत नाही आणि आपली परिस्थिती आहे तशीच राहते.

तर मित्रांनो अशा परिस्थिती आपण काही सणांना करावयाचे काही उपाय असतात त्यातील उपाय पाहिले तर त्याचा आपणाला नक्कीच लाभ होऊ शकतो.

यानुसारच आज साजरी होत असलेल्या ओळीचे निमित्ताने आपणाला एक उपाय करता येईल तो खालील प्रमाणे…

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एक पवित्र सण मानला जातो. याबद्दल या सणाचे अनेक विशेष महत्त्व देखील आहे तर मित्रांनो येथे फारसे विषयांतर न करता आजच्या दिवशी करावयाचा उपाय आपण पाहू…

होळीच्या दिवशी संध्याकाळी आपणाला एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ व दही भात हे घेऊन संध्याकाळच्या वेळी होळीत दोन नारळ व दही भात टाकायचे आहे पाणी टाकताना मनोमन एक प्रार्थना करायची आहे ती म्हणजे हे अग्नी माता माझ्यावर आलेली येणारे जे संकट असेल ते जळून जाऊ दे, माझ्या हातून काही चुका पाप घडले असतील तर ते जळून जाऊ दे, माझ्या घरा वरील माझ्या मुलाबाळांना वरील वाईट दृष्टी नष्ट होऊ दे आणि मला प्रगतीचा मार्ग मिळू दे.

मित्रांनो अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ कोणत्याही घरच्या व्यक्तीने होळी मध्ये टाकताना त्या घरच्या कमावत्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. तरच याचा लाभ मिळतो. हा याच्यातील मुख्य भाग जाणून घ्यावा.

मित्रांनो आजवर हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित असा लाभ मिळाला आहे आपणही हा उपाय करून आपणाला लाभ मिळवू शकता.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *