नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो दहावीची होळी 17 मार्च गुरुवार च्या दिवशी येत आहे. स्वामी समर्थ महाराज आयातीत होते. त्यावेळी त्यांची भक्त सेवेकरी त्यांना सणावाराच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ नैवेद्य करून स्वामी समर्थ महाराजांना खाऊ घालत होते. ते नैवेद्य स्वामी समर्थ महाराज आवडीने खात होते. असे काही नैवेद्य पदार्थ स्वामींच्या आवडीचे होते. आणि ही आवडते नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांचे भक्त सेवेकरी सणावाराच्या वेळ स्वामी समर्थ महाराजांना करून खाऊ घालत होते. सर्व सणान पिकी असाच एक क्षण म्हणजे होळीचा सण या सणाच्या दिवशी आपण सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य आवर्जून दाखवा. कारण यावेळची होळी पौर्णिमा ही गुरूवारच्या दिवशी येत आहे गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांच्या आवडीचा वार आहे.
प्रत्येक सणावर यांना स्वामींना नैवेद्य दाखवला जातो विशेष करून होळीच्या सणाच्या दिवशी देखील स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून नैवेद्य दाखवावा. या दिवशी जर आपण स्वामींना नैवेद्य दाखवला तर स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. व आपल्याला सर्व संकटातून दूर करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य केव्हा दाखवावा असा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल कारण होळी तर आपण संध्याकाळच्या वेळी पेटवतो. आणि आपण नैवेद्य देखील होळीला संध्याकाळी दाखवतो मात्र आपण हा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना संध्याकाळी दाखवला तरी चालतो. किंवा नैवेद्य जर आपण सकाळी जर केला असेल जर आपण सकाळी देखील स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो. हे करत असताना होळीसाठी एक वेगाने नैवेद्य तयार करून बाजूला ठेवायचा.
होळीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना कोणता नैवेद्य दाखवावा. तर होळीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळीचा व खिरीचा नैवेद्य दाखवावा. स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळी व खीर खूप आवडते. हे बऱ्याच स्वामी समर्थ भक्तांना सेवेकऱ्यांना माहित आहे, माहित नसेल.मंत्र स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असताना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा. जर आपल्याला खीर करणे शक्य नसेल तर आपण पुरणपोळी व दूध याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतो. जर आपल्याला पुरणपोळी देखील करणे शक्य नसेल तर आपण नुसता पोळी व दूध त्याच्यामध्ये साखर टाकून त्याचा नैवेद्य आपण स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतो. मात्र सणावाराला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवत असताना विशेष नेवैद्य म्हणून दाखवला जातो. कारण यामध्ये गोड पदार्थाचा समावेश असतो म्हणून हा नैवेद्य विशेष असतो.
ज्यावेळी आपण स्वामी समर्थ महाराजांनी नैवेद्य दाखवण्यासाठी नैवेद्याचे ताट तयार करत असतो. त्यावेळी त्या ताटामध्ये पुरणपोळी, खीर, भात, आमटी बाकीचे जे पदार्थ तयार केले आहेत, ते सर्व पदार्थ सर्व ताटामध्ये ठेवायचे आहेत. त्यासोबतच एका साईटला लिंबू व थोडे मीठ ठेवायला अजिबात विसरायचे नाही. हे सर्व त्या ताठामध्ये मांडून झाल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवावे. तुळशीच्या पाना शिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही. जर आपण अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवला तर स्वामी समर्थ महाराज आपला नैवेद्य स्वीकारतील व आपल्याला आशीर्वाद देतील. व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. व येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून आपली सुटका करतील.
मग तो नैवेद्य कोणताही असू दे तुळशीचे पान ठेवल्याशिवाय पूर्ण नाही. त्यामुळे नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचे पान अवश्य ठेवावे. होळीच्या दिवशी आठवणीने हा नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवा. त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होते. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळेची होळी पौर्णिमा ही गुरुवारच्या दिवशी येत आहे. त्यामुळे या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना हा विशेष नेवेद्य दाखवा, म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतील. व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते. व त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील. होळीच्या दिवशी अशा पद्धतीने जर आपण स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवला तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. आपले व आपल्या कुटुंबाचे ते कल्याण करतील.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखकांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.