17 मार्च गुरुवार होळी : घरावरून ओवाळून दान करा ‘ही’ एक वस्तू :
घरातून गरिबी निघून जाईल

नमस्कार मित्र-मैत्रिणीनो

मित्र-मैत्रिणीनो आपल्याला आपल्या वाडवडिलांनी असे सांगितले आहे. की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा धरून इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी वस्तू होळीमध्ये टाकले की ती आपली इच्छा पूर्ण होते. व आपल्या घरातून गरिबी दारिद्र्य निघून जाते. ही वस्तू जर होळीमध्ये जळून खाक झाली तर आपल्या आपल्या घरावर येणारे संकट देखील घेऊन जाते. आजच्या लेखामध्ये आपण असाच एक उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य निघून जाणार आहे. हा उपाय करण्यासाठी होळीमध्ये आपल्याला एक वस्तू जायचे आहे ती वस्तू कोणती आहे. आणि कोणत्या पद्धतीने ती वस्तू आपल्याला जान करायची आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

आपण आपल्या घरावर कोणती वस्तू ओढायची आहे आणि त्या वस्तूचे दान गरीब व्यक्तीस करायचे आहे. ते पाहूयात आपल्या मनामध्ये अशी शंका आली असेल ती वस्तू कोणती असेल आणि त्या वस्तूचे दान का करावे. आपल्याला कोणती लागतील असा प्रश्न आपल्या मनामध्ये सहाजिकच येतो. या पाठीमागे कोणती शास्त्रीय कारण आहे. का असे आपल्याला वाटते. मात्र ही जर वस्तू जर आपण आपल्या घरावरून होळीच्या दिवशी म्हणजेच 17 मार्च गुरूवारच्या दिवशी जर आपण आपल्या घरा वरून उतरून एखाद्या गरीब व्यक्तीला दान केली तर आपल्या घरातील गरिबी नाहीशी होते. आपल्याला जर असे वाटत असेल की आपल्याला काही दुःख आहेत काही अडचणी आहेत. संकटे आहेत या संकटांपासून आपल्याला आपली सुटका करून घ्यायची असेल तर हा उपाय नक्की करा.

आणि या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही. की ज्याला दुःख, अडचणी, संकटे नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या समस्या असतातच. त्यामुळे हा उपाय प्रत्येकजण करू शकतो. हा उपाय करत असताना ती वस्तू आपल्या घरावर उतरून घ्यायची आहे. आपल्या घरातील गरीब निघून जाईल. आपण जर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येईल. आता ती वस्तू कोणती आहे, की ती वस्तू आपल्या घरावरून उतरून एखाद्या गरीब व्यक्तीला दिल्यानंतर आपल्याला एवढे फायदे होणार आहेत. तर ती वस्तू आहे. अकरा रुपये हे अकरा रुपये आपण लिहू शकतो किंवा दहा रुपये व एक रुपया अशा पद्धतीने देखील आपण ते अकरा रुपये देऊ शकतो. ज्या पद्धतीने आपल्याकडे अकरा रुपये असतील तसेच ते घ्यायचे आहेत असे नाही. की ती दहाची किंवा सुट्टी पैसे आहेत. आजचा आपल्याजवळ अकरा रुपये असायला हवे.

हा उपाय करत असताना ते 11 रुपये आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. व घराच्या बाहेरील बाजूस उभे राहून आपल्या हातातील. ते अकरा रुपये घड्याळाच्या काट्याप्रमाणे अकरा वेळेस आपल्या घरावरून उतरायचे आहे. काय करत असताना आपले तोंड आपल्या घराकडे असायला हवे. ज्या पद्धतीने आपण आरती ओवाळतो, त्या पद्धतीने ते 11 रुपये आपल्याला आपल्या घरावरून उतरून घ्यायचे आहे. हे अकरा रुपये आपल्या घरावरून उतरून झाल्यानंतर ते अकरा रुपये एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला दान करायचे आहे. किंवा मंदिराच्या दानपेटी मध्ये ते 11 रुपये दान करायचे आहे. जर आपल्याला पैसे देण्यास आवडत नसेल तर त्या गरीब व्यक्तीला त्या पैशांमध्ये येणारी कोणतेही खाण्याची वस्तू घेऊन द्यावी. फक्त ते पैसे आपल्याजवळ ठेवून घ्यायचे नाही. अकरा रुपये किंवा अकरा रुपयात येणारे कोणतीही वस्तू गरीब व्यक्तीला द्यायची आहे.

मात्र घरावरून वाहत असताना आपल्याला अकरा रुपये घ्यायचे आहे. त्या बदल्यात येणार आहे आपला घरावरून आपल्याला ओवायचे नाही. हे मात्र लक्षात असायला हवे जर आपणास या पद्धतीने होळीच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरात गरिबी नाहीशी होईल. पैशाच्या संदर्भात असलेल्या सर्व अडचण नाहीशा होतील. हा उपाय फक्त आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. जर हा उपाय आपण होळी पेटवताना केला तर याचे फायदे होतील हाव का आपल्याला आपल्या घरावरून करायचा आहे. हा उपाय इतका प्रभावशाली आहे. की आपल्या घरातील गरिबी नाहीशी होईल. आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय होळीच्या दिवशी केल्याने होलीकामाता आपल्यावर प्रसन्न होईल व सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *