धूलिवंदना पासून ‘या’ राशींचे भाग्य चमकणार : होणार मालामाल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो धुलीवंदन पासून या राशींचे भाग्य चमकणार असून या राशीच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार आहेत. मित्रांनो धुलीवंदन हा एक सण आहे. धुलिवंदन पासून फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.

रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण, या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. आपल्याकडे शहरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगांची उधळण केली जाते. पण खरं तर ही उधळण पंचमीच्या दिवशी होणे अपेक्षित आहे. पण काही रूढी व परंपरा वेगळ्या असतात.

तसेच धुळवडीला आपण विविध खेळ खेळतो. त्यामुळे शरीराची हालचाल मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे शरीरातील सूस्तपणा नाहीसा होतो. यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

याचा उपयोग मानसिक शांतता आणि मानसिक ताजेपणा येण्यासाठी होतो, असेही सांगितले जाते. शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी रंगांचा वापर महत्त्वाचा असल्याचे अनेक डॉक्टर, फिजिशियन यांचे म्हणणे आहे.

मित्रांनो असे जरी असले तरी यंदाच्या धुळवडी पासून काही राशींचे भाग्य मोठे चमकणार आहे. या राशी प्रचंड मालामाल होणार आहेत. काही राशींना अचानक धनलाभ होतील.तर काही राशीला ते करत असलेल्या कामात प्रचंड यश येईल.

पाहूयात मित्रांनो या राशी कोणत्या आहेत त्या…

मिथुन राशी : मित्रांनो धुलीवंदन पासून या राशीला खूप चांगले योग येणार आहे. या राशीचे योग चांगली असल्याने या राशीचे लोक धुलीवंदन नंतर जे करतील त्यात यश मिळणार आहे.

या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ म्हणजेच लॉटरी लागणे, कुठे तरी मोठे बक्षीस मिळणे, यासारखे लाभ मिळणार आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. 

सिंह राशि : मित्रांनो या राशीच्या लोकांना ती करत असलेल्या प्रत्येक कामात यश येत राहणार आहेत. जे लोक मोठे काम, मोठे प्रोजेक्ट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे हे काम निश्चित होणार आहे. याही राशीला मोठा धनलाभ होणार आहे. मात्र तो त्यांच्या कामानुसार त्यांना मिळणार आहे.

कन्या राशि : मित्रांनो या राशीला जरी चांगले दिवस आले असले तरी थोडासा त्रास सहन करत मोठे यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. याच बरोबर त्यांच्या उद्योगात व्यवसायात दुप्पट वाढ होणार आहे. या राशीचे लोक प्रचंड चमकणार आहेत. या राशीच्या राजकारणी लोकांना मोठे यश संभवते.

वृश्चिक राशी : मित्रांनो या राशीच्या युवक – युवतींसाठी खूप चांगली लाभ मिळणार आहेत. या राशीच्या युवक-युवतींना चांगले रोजगार मनासारखी नोकरी मनासारखा पगार मिळणार आहे. इतकेच नाही तर मनासारखा जोडीदार ही मिळणार आहे. या राशीच्या लोकांचा खूप शुभ योग जुळून येणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे फेर बदल ही घडणार असून त्याचाही फायदा या मंडळींना होणार आहे.

याशिवाय इतरही राशींना कमी जास्त प्रमाणात लाभ होणार आहे. मित्रांनो असे जरी असले तरी आपण कष्ट आपला काम धंदा उद्योग हे मन लावून प्रामाणिकपणे केले पाहिजे. त्यामुळे आपणाला यश मिळते आपली स्वप्ने पूर्ण होतात हा मुख्य भाग कायमस्वरूपी लक्षात असावा.

वरील माहिती ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी सह वेगवेगळ्या शास्त्राद्वारे एकत्रित करण्यात आलेली आहे.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.