फक्त करा ‘हा’ उपाय :कर्जातून मुक्त होऊन घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणीनो आपण पैशाची देवी म्हणा लक्ष्मी मातेला ओळखतो लक्ष्मी मातेची कृपा व्हावी म्हणून आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो. त्यांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण सदैव काही ना काही उपाय करत असतो. हे उपाय केल्याने आपल्या घरातील अडचणी दूर होऊन आपल्याला भरपूर धनलाभ होतो. आपला घ्या सुख समाधान लागते पैशाचा तुटवडा भासत नाही. आपले घर सदैव सुखी आणि समाधानी राहते.म्हणूनच आपण लक्ष्मीमातेची मनोभावे पूजा करणे गरजेचे आहे. लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या वर असलेले कर्ज देखील कमी होते.

लक्ष्मीची पूजा शुक्रवारी केलेले लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. लक्ष्मी पूजेसाठी शुक्रवार हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे ज्या घरामध्ये शुक्रवारच्या दिवशी पूजा केली जाते. त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही ते घर सुखी समाधानी होऊन जाते. म्हणून लक्ष्मी पूजा शुक्रवारी करावी.आपल्याला लक्ष्मी मातेचा हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये करायचा आहे. सकाळी आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक पाट घेऊन त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरण्याचे आहे.

व त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवून मातेची पूजा करायची आह. आपल्याला फोटो जवळ दिवा अगरबत्ती लावून फोटोला फुलांचा हार घालायची आहे. त्यामध्ये कमळाचे फूल ही असणे आवश्यक आहे. कमळाची फुले लक्ष्मी मातेला मातीला अतिप्रिय आहे त्यामुळे जर आपण लक्ष्मी कमळाचे फूल वाहिले तर त्यांच्याकडून आपण जे काही मागु ते आपल्याला त्या देतात. असे करत असताना लक्ष्मी मातेला खिरीचा किंवा खडीसाखर काबुली याचा नैवैद्य दाखवा.दोन्ही हात जोडून लक्ष्मी मातेला मनोभावे पूजा करावी. तिला आपल्या मनातल्या मनात म्हणाले की आमच्या घरावर असंच राहू दे.

आमचे कल्याणकर असे म्हणून लक्ष्मी मातेचा मंत्र अकरा वेळा त्या फोटो समोर म्हणावयाचा आहे. हा मंत्र आहे ‘ओम लक्ष्मी श्री श्री श्री काम विजया ये नम:’ हा मंत्र आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो जवळ अकरा वेळा म्हणायचं आहे. आपण जर हा मंत्र लक्ष्मी मातेच्या फोटो जवळ 11 वेळेस म्हटला तर पैशाच्या संदर्भात असलेल्या सर्व अडीअडचणी कायमच्या नाहीशा होतील. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर लक्ष्मी मातेला किंवा खडीसाखर काबुले याचा नेवेद्य दाखवावा. आणि हा दाखवलेला नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा. व आपल्या घरातील सर्व मंडळींना हा प्रसाद खाण्यास द्यावा.

हा प्रसाद खाल्ल्याने आपल्या घरातील सर्व मंडळींना व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहील. व आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि कर्जात तूं आपली मुक्तता देखील होईल आता आपल्यावर एवढी प्रसन्न होईल. की आपल्याला कर्ज काढण्याची वेळ देखील कधीच येणार नाही. या मंत्राचा जप आपल्याला अत्यंत मनोभावे करायचा आहे. मनामध्ये प्रसन्न वातावरण ठेवून व लक्ष्मी माते वर पूर्ण निष्ठेने विश्वास ठेवायचा आहे. या पद्धतीने जर हा उपाय आपण केला तर नक्कीच आपल्याला पैशासंदर्भात असलेल्या सर्व अडीअडचणी कायमच्या नाहीशा होतील.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.