17 मार्च गुरुवार होळी : घरातच 11 वेळेस बोला ‘हा’ मंत्र : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणीनो

मित्र-मैत्रिणीनो 17 तारखेला येणारी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून आपण ओळखतो. या पौर्णिमेदिवशी आपण होळी देखील साजरी करतो. आपल्या हिंदू धर्मानुसार होळी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी आपण होळी पेटवतो ही गोळी कोण आपापल्या दारात देखील पेटवतात. तर काही ठिकाणी सार्वजनिक म्हणून एकच होईल पेटवली जाते. या होळीची विधियुक्त पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. व काही कारणास्तव होळीची पूजा करणे शक्य नसते. त्यावेळी आपण आपल्या घरामध्ये होळीची पूजा करू शकतो. आता आपल्या मनामध्ये अशी शंका आली असेल की घरच्या घरी आपण कशी होळीची पूजा करू शकतो मात्र ही पूजा करणे शक्य आहे.

होय हे करणे आपल्याला शक्य आहे हे ही पूजा करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा जप आपण आपल्या घरामध्ये करू शकतो आणि आपण हा जप केला तर होळीच्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळतो. फक्त आपल्या देवघरा समोर बसून 11 वेळेस या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जपा पण पौर्णिमेच्या म्हणजे होळीच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी आपण घरामध्ये गोड-धोड जेवण तयार करतो. याचा नेवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. ज्यावेळी आपण हा नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेस आपल्याला हा 11 वेळेस मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे. की हा मंत्र म्हटल्याने होलीका माता आपल्यावर प्रसन्न होते.

हा मंत्र असा आहे की ‘ओम होलीकायै नमः’ हा मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्याने होलीकामाता आपल्यावर प्रसन्न होणार आहे. हा साधा आणि सोपा मंत्र आपल्याला कमीत कमी अकरा वेळेस तरी म्हणायचं आहे. हा मंत्र म्हणून यापूर्वी आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्यावे व देवाची विधियुक्त पूजा करावी. व नैवेद्य दाखवून आपल्याला 11 वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे आणि ज्यांना शक्य आहे. त्यांनी या मंत्राचा जर एक माणूस जप केला तर याचे लाभ देखील चांगले होतील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. ती त्याच बरोबर आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती व यश वाढीस लागेल.

आपण जर हा मंत्र होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरासमोर बसुन म्हंटला तर आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नकारात्मक ऊर्जा सर्व काही निघून जाईल. त्याचबरोबर आपल्या मनामधील असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणे यास मदत होईल. हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे. की या मंत्राचा जप केल्याने सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला यश मिळेल. मित्रानो 17 मार्च गुरुवारच्या दिवशी ही पौर्णिमा येत आहे. या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा म्हणतो या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. हा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधार एकत्रित केली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.