तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा, महत्त्वाची कामे पूर्ण होण्यासाठी रविवारी करा ‘हे’ उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

आपल्या जीवनात काही अडचणी असतात ज्या आपल्याला त्यातून बाहेर पडायचे त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो उपाय करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही त्यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला तर सांगणार आहोत व काही माहिती देणार आहोत.

प्रत्येक वारा चे आपल्या आपले वेगळे महत्त्व असते सोमवार महादेवांचा मंगळवार देवीचा बुधवार श्री गणेशाचा गुरुवार श्री दत्तात्रेय व श्रीहरी विष्णूचा शुक्रवार देवीचा शनिवार हनुमानाचा किंवा शनिदेवाचा तसेच रविवार हा सूर्य देवांचा वार आहे.प्रत्येक वाराला आपण देवतांचे देवींचे व्रत व उपासना करतो जीवनात काही प्राप्त करण्यासाठी काही मिळवण्यासाठी काही उपायही करतो.

वाराप्रमाणे आपण जर उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला तात्काळ व अधिक प्रमाणात मिळते तर पाहूयात रविवार करण्याचे छोटे छोटे उपाय. रविवार हा सूर्य देवांचा वार आहे म्हणून रविवारी सूर्य देवाची उपासना करावी या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे व सूर्य देवतांना अर्ध्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा यामुळे सुर्यदेवांची आपल्यावर कृपा होते. आपले जीवन सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे उजळते.

दुसरा उपाय म्हणजे रविवारी बाजारातून तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणावे ते घरात तसेच ठेवावे व दुसऱ्याच दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करुन सूर्यास्तापूर्वी एखाद्या जवळच्या मंदिरात ते तीन्ही धाडू गुपचूप ठेवून यावेत परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की आपल्याला मंदिरात झाडू ठेवताना कोणी पाहू नये त्यामुळे सकाळी लवकर रस्त्यावर कोणी नसताना अंधारातच मंदिरात जावून ते तीनही झाडू ठेवावे. जसजसे या झाडूने त्या मंदिरातला कचरा स्वच्छ होईल तस तसे आपल्या जीवनातील नकारात्मक काही अडचणी संकटे दूर होतील.

तिसरा उपाय म्हणजे रविवारी रात्री झोपताना दुधाने भरलेला एक ग्लास ठेवावा. सकाळी उठल्यानंतर तो दुधाचा पेला. लगेचच उचलून बांबुलीच्या मुळांना टाकून द्यावे. त्यामुळे आपल्या मनातील भीती दडपण अतिविचार जे काही असेल ते नष्ट होईल. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक विडाचे पान घ्यावे. ती स्वच्छ पाण्याने धुऊन ते कुंकवाने किंवा चंदनाने आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती लिहावे ते पान वाहत्या पाण्यात सोडावे.

पण जे काही आपण त्या पानावर लिहिलेले असेल तिच्या कोणालाही सांगू नये व कोणासमोरही इच्छा लिहू नये. जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या पण दुसऱ्यांना ती इच्छा कोणालाही सांगायचे नाही. पुढील उपाय म्हणजे रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार दिवे लावावे परंतु पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये दिव्यात शक्यतो गायीचे शुद्ध तूप घालावे या उपायांमुळे आपल्याला यशाची प्राप्ती होते. धन समृद्धी वैभव मिळते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.