नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचा अनुभव आला नसेल तर तुम्ही सुद्धा करा ही स्वामी समर्थांची प्रभावी सेवा लगेचच तुम्हाला स्वामी समर्थांचे चमत्कारिक अनुभव येतील तुम्ही जर संकल्प कराल तो संकल्प तुमचा पूर्ण होईल पहिल्या दिवशी सेवेच्या पहिल्या दिवशी तुम्ही जी इच्छा बोलाल ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील बऱ्याच वेळेस असं होतं की आपण भरपूर सेवा करतो मंत्र जप करतो,परंतु त्या सेवेचा त्या मंत्राचा पाच आपल्याला लाभ मिळत नाही काहीतरी कुठेतरी चुकत असतं ते आपल्याला कळत नसते आपण दिवस-रात्र सेवा करत असतो.
परंतु अनुभव येत नाही अनुभव काय असतात अनुभव असतात की आपण जे मागतो ते आपल्याला मिळते किंवा आपण कोणते तरी प्रश्न स्वामींना विचारतो त्याचे उत्तर आपल्याला मिळते,आपण मार्ग दाखवा म्हणून सांगतो आपल्याला स्वामी महाराज मार्ग दाखवतात असे बरेचसे अनुभव भरपूर स्वामी भक्तांना येत असतात तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्हाला ही स्वामींचे अनुभव घ्यायला पाहिजेत तर तुम्ही सुद्धा ही स्वामींची चमत्कारी प्रभावी सेवा करा या सेवेमध्ये तुम्हाला फक्त एक गोष्ट करायचे आहे. स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायण ,हो ज्या पारायनामध्ये स्वामींची शक्ती आहे ज्या पारायणाने आपल्या इच्छा पूर्ण होतात.
आणि मित्रांनो ज्या पारायणाने आपल्याला अनुभव येथील ते पारायण म्हणजे गुरुचरित्र पारायण आता हे पारायण तुम्हाला तीन करायचे आहेत हो तीन पारायण संपूर्ण करायचे आहेत सात दिवसात एक पारायण संपूर्ण होते तुम्हाला असे तीन पारायण करायचे आहेत मग तुम्ही ते एका महिन्यात करा तीन महिन्यात करा सहा महिन्यात करा किंवा एका वर्षात करा हे तुमच्यावर आहे कारण गुरुचरित्र पारायणाचे खूप कठीण नियम असतात आणि जर त्या नियमांचे पालन पारायण करताना झाले नाही तर पारायण करून काहीच उपयोग होत नाही उलट त्या पारायणाचा अपमान होत असतो म्हणून तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर तुम्ही संपूर्ण नियम पालन करूनच गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे.
आणि संपूर्ण तीन पारायण तुम्ही करा फक्त एक करून सोडून देऊ नका तुम्ही एका महिन्याला एक करू शकतात दुसऱ्या महिन्याचा दुसरा करू शकतात किंवा वर्षातून ठरवून तीन पारायण तुम्ही अवश्य करा तुम्हाला नक्की स्वामींचे चमत्कारी अनुभव येतीलच आणि आपण जे मागतो ते आपल्याला मिळते किंवा आपण कोणते तरी प्रश्न स्वामींना विचारतो त्याचे उत्तर आपल्याला मिळते,आपण मार्ग दाखवा म्हणून सांगतो आपल्याला स्वामी महाराज मार्ग दाखवतात असे बरेचसे अनुभव भरपूर स्वामी भक्तांना येत असतात तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्हालाही स्वामींचे अनुभव घ्यायला पाहिजेत तर तुम्हीसुद्धा ही स्वामींची चमत्कारी प्रभावी सेवा करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.