नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते आणि त्याच बरोबर धर्मांमधील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करावी आणि माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न व्हावे यासाठी आपल्यातले बरेच जण दररोज खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर दररोज सकाळच्या वेळी माता लक्ष्मी ची पूजा अर्चा करून आपल्या वास्तु शास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय आपल्या घरामध्ये करून त्याद्वारे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण मित्रांनो जर माता लक्ष्मी आपल्यावर आणि आपल्या घरावर प्रसन्न झाले तर यामुळे आपल्या घरांमध्ये सकारात्मक प्रवेश करते आणि घरामध्ये सुख-समृद्धी राहते.
मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेले असे काही उपाय पाहणार आहोत जे उपाय जर आपण दररोज केले तर यामुळे आपल्या घरातही सकारात्मकता प्रवेश करेल आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील आणि त्याच बरोबर या उपायांमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.
मित्रांनो ज्या घरात नकारात्मकता असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही नकारात्मक बनते अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचार करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्ती होत नाही पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहेत आम्ही त्यास उपायांबद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते जर तुमच्या सोबत हि असं होत असेल तुमच्याही घरात नकारात्मकता असेल तुमच्याही पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हि हे सोपे उपाय करा. मित्रांनो घरात माता लक्ष्मी प्रवेश करावे आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावा यासाठी आपण सर्वात सोपा आणि पहिला जो उपाय करू शकतो तो आहे, रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी रांगोळी मुळे घरातील सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे यामुळे देवीलक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.
मित्रांनो त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा त्यामध्ये तुळशीचे पाने टाका त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक नष्ट होते.मित्रांनो तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपट्याला पाणी अर्पण करावे हे करत असताना विष्णूचा कोणत्याही मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो.
त्यानंतरचा चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा कापूर जाळावा आणि कापूर जाळून देवांची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध राहते तर हे चार सोपे उपाय आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या पदरी जे अपयश आले आहे ते यशात मिळेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.