शुक्रवारच्या दिवशी पाकिटात ठेवा एक वस्तू, पैसा कधीच कमी पडणार नाही!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात वास्तुचे खूप मोठे महत्व आहे. आपण ज्या घरात राहतो ती वास्तू नेहमी चांगली असावी त्याच्या मधल्या सर्व गोष्टी नीट जागेवर लावलेल्या असाव्यात. जर वास्तू चांगली असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत राहतात. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कधी कमी होत नाही. आर्थिक समस्या किंवा परिवारीक समस्या कधीच उद्भवत नाहीत. कुटुंबात सुख शांती असते आणि घरातील सगळ्यांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळते, आयुष्य हे सुंदर व सोपे बनून जाते.

मात्र आपली वास्तू आपल्यावर रागवली तर मात्र तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येवू शकतात. तुम्हाला अनेक प्रकारची आर्थिक संकटे येवू शकतात तुमच्या आयुष्यातील सुख निघून जाईल व तुम्ही नेहमीच दु:खी बनून रहाल. कुटुंबात देखील मतभेद वाढतील सतत भांडणे होत राहतील. मात्र जर आपली वास्तू आपल्याला आशिर्वाद देत असेल तर तुमच्या सारखे भाग्यवान तुम्हीच,आज आपण अशाच एका वास्तू संबंधी उपाय पाहणार आहोत जो अत्यंत गुणकारी आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व तुमचे दु:खातले दिवस निघून जातील.

मित्रांनो जर तुमच्या पाकीटात काही वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल हो. हा उपाय नक्की वाचा या उपयामुळे तुमचे जीवन बदलू शकते,आणि मित्रांनो माणसाची किंमत ही त्याच्या खिशातल्या पाकीटातल्या पैश्यांमुळे कळते. म्हणून आपल्या वर माता लक्ष्मी ची कृपा होणे खूप गरजेचे आहे. माता लक्ष्मी जर तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही. पाकीटामध्ये काही वस्तू ठेवल्याने तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते होय. तुमच्या पाकीटाला कधीच खाली ठेवू नका रिकामे ठेवू नका तुम्ही ते पाकीट जरी वापरत नसाल तरी ही निदान त्या मध्ये एक रुपया तरी ठेवा.

आणि जर तुम्ही असे रिकामी पाकीट ठेवले तर त्या मध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते व तुमच्या कडून नेहमी पैसे पडत राहतात.म्हणून आपले पाकीट कधी ही रिकामी ठेवू नये. त्याच बरोबर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला भाताचे दाणे प्रसाद म्हणून द्या व या मधले पाच दाणे एका कागदात बांधा व पाकिटात ठेवला तुम्हाला कधीच पैशाची कमी होणार नाही. त्याव बरोबर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवा ज्या मध्ये ती धन देत असेल अश्या फोटोला पाकिटात ठेवल्याने तुम्हाला कधीच पैशाची कमी भासणार नाही.

तसेच कुबेर माता धन लक्ष्मी यंत्र जर तुमच्या पाकिटात असेल तर याच्या असण्याने देखील तुम्हाला चांगला धन लाभ होण्याची शक्यता असते म्हणून हे यंत्र देखील तुम्ही तुमच्या पाकिटात नक्की ठेवा आणि शुक्रवारच्या दिवशी तूळशीच्या पानावर जर माता लक्ष्मीचे नाव लिहून तिच्या मंत्राचा जाप करुन तुम्ही हे तुळसीचे पान आपल्या पाकिटात ठेवा याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्या वर होईल व डोक्यावरचे सर्व कर्ज निघून जाईल. तसेच घरात देवाला अर्पण करणारी फुले देखील अभीमंत्रीत असतात त्यांच्यावर देखील दैवी आशिर्वाद असतो आणि हे देखील तुम्ही तुमच्या पाकीटात ठेवू शकता. ज्याने तुम्हाला धन लाभ होईल.

मित्रांनो सोबतच गोमती यंत्र सुद्धा पाकिटात ठेवून तुम्ही याच्या मदतीने तुमचे धन दुप्पट पटीने वाढवू शकता. सोबतच काही वस्तू अश्या आहेत तुमच्या पाकिटात कदाफि ठेवू नये. उदाहरण द्यायचे झाले तर तुटलेल्या काचेचे तुकडे, सुई, नेल-कटर इत्यादी अश्या वस्तू आपण आपल्या पाकीटात ठेवल्यास आपल्याला नेहमी पैशाची हानि होते या वस्तूंमध्ये नकारात्मक शक्ती असते आणि या मुळेच आपण आर्थिक संकटात येवू शकतो म्हणून ह्या गोष्टी पाकीटा पासून नेहमी लांब ठेवाव्यात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *