‘या’ दिवशी खरेदी करा कांदा : राहु आणि शुक्र बनतील मजबूत : वाट मोकळी, आर्थिक उन्नती!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, कांदा हि वस्तू आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असते आणि आणि आज आपण याच कांद्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये आपण जर खाली सांगितलेल्या दिवशी कांदा खरेदी केला तरी यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल. कारण हा कांदा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध ठेवतो. हा राहुचा कारक आहे. तुम्हाला माहित असेल नऊ ग्रह असतात आणि त्यापैकी राहू हा एक ग्रह आहे.या कांद्याची खरेदी तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करा. आणि केवळ खरेदी करायची नाहीये तर हा कांदा खरेदी करून दोन विशिष्ट दिशांना ठेवायचा आहे.

अशा प्रकारे या कांद्याची खरेदी शुक्रवारी किंवा बुधवारी केल्यास तुमच्या घरात धन वैभव ऐश्वर्य नक्की येते. पैसा येऊ लागतो.हा कांदा नक्की कुठे ठेवावा ते आता जाणून घेऊयात.मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार या ब्रह्माण्डातील सर्व वस्तू आणि त्याचबरोबर सर्व पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तत्वाने बनलेले आहे. ५ तत्व आहेत त्यांना आपण पंचमहाभूते असे म्हणतो. मनुष्य शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांपासून निर्मित आहे.

मित्रांनो त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे , हा कांदा राहू ग्रहाशी निगडित आहे.कांदा हा राहूच नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवतो.तुमच्या जीवनात जे धन वैभव पैसा येतो तो सर्व शुक्राशी संबंधित असतो. आणि म्हणून तुम्ही हा जो कांदा आहे तो बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करायचा आहे , जर तुम्ही तो बुधवारी खरेदी करायचा असेल तर तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्या.

एक दिवस फक्त , एक रात्र तो नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या , दक्षिण आणि पश्चिम यांच्या मध्ये जी दिशा असते ती म्हणजे नैऋत्य दिशा आहे. तर या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कांदा रात्र भर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या कांद्याचा वापर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करू शकता.जर तुम्ही शुक्रवारी हा कांदा खरेदी करू शकत आहात तर त्याला तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला ठेवायचा आहे.

आग्नेय कोपरा म्हणजे तर दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे तिला आग्नेय असे म्हणतात.या कोपऱ्यामध्ये हा कांदा किमान रात्रभर ठेवून द्या. जर तुमचे स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यात असेल तर अति उत्तम आहे.कारक स्वयंपाकघर हे आग्नेय कोपऱ्यातच असावे.आणि किचनमध्ये सुद्धा जो आग्नेय कोपरा आहे तिथे हा कांदा ठेवून द्यायचा आहे. कायमस्वरूपी हा कांदा तिथे ठेवला तरी हि चालेल.

थोडे जास्त कांदे खरेदी करून आग्नेय कोपऱ्यामध्ये हे कायमचे ठेवून द्या आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याला कोंब येतील आणि असे कोंब आलेले कांदे तुम्ही तुमच्या घराच्या समोर अंगणात आग्नेय कोपऱ्यामध्ये हे कांदे लावून द्या.आणि थोडेसे कांदे हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये लागवड करायची आहे. या उपायामुळे तुमचा राहू मजबूत बनतो , शुक्र मजबूत बनतो आणि जीवनामध्ये धन धान्याची कमतरता कमी कधीच जाणवत नाही.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार कांद्याचा हा उपाय धन प्राप्ति साठी आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.