होळी येण्याआधी घरातून बाहेर काढा ‘या’ वस्तू, घरात लक्ष्मीचे आगमन होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आत्ता काही दिवसांमध्येच होळीचा आणि रंगपंचमीचा सण येणार आहे, मित्रांनो होळीच्या सणाचे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्व आहे आणि याच दिवशी प्रत्येक जण आपल्या घराच्या धारांमध्ये आणि त्याचबरोबर चौकांमध्ये होळीच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे दहन करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या दारामध्ये आणि त्याच प्रमाणे संध्याकाळच्या वेळी रावणाचे प्रतिमेचे दहन केले जाते म्हणजेच रावणाला यादिवशी जाळले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवडीचा ही कार्यक्रम असतो.

मित्रांनो अश्या होळीच्या सणाचे आपल्या शास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितले आहे आणि त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होऊ शकते आणि त्याच बरोबर आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहील. मित्रांनो आज आपण अशाच प्रकारचा घरगुती उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय आपल्याला होळीच्या आधी करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपल्याला घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत.

मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूंचे आपल्या घरावर चांगला-वाईट परिणाम होत असतो आणि मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्‍या वस्तू ठेवल्या तर यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो आणि जर मित्रांनो आपण अशा नकारात्मक ऊर्जा निर्माण करणार्‍या वस्तू आपण घराच्या बाहेर काढले नाहीत तर यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या घरावर होऊ शकतो मित्रांनो आज आपण अशाच वस्तू पाहणार आहोत की ज्या आपण ओळीचा अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत.

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत त्या वस्तू ज्या आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायचे आहेत.

यामधील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे घरात असणाऱ्या तुटलेल्या तुटलेल्या वस्तू किंवा खूप दिवसापासून जमा झालेले भंगार, मित्रांनो घरामधील काही जुन्या वस्तू तुटलेले असतील आणि ते आपण एक कोपऱ्यांमध्ये तसंच ठेवून दिली असतील, तर मित्रांनो यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये जास्त काळ टिकून राहत नाही म्हणूनच आपल्या घरांमध्ये ही जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तु असतील किंवा लोखंडाचे भंगार आपण खूप दिवसापासून साठवून ठेवलेले असेल तर ते आपल्याला होळीच्या अगोदर घरातून बाहेर काढायचे आहे.

मित्रांनो त्यानंतर पुढची वस्तू आहेत त्या म्हणजे घरात असणारे जुने कपडे आणि त्याचबरोबर खराब झालेले इलेक्ट्रिक सामान मित्रांनो या वस्तूही आपण आपल्या घरामध्ये जास्त काळ परंतु ठेवल्या तर यामुळे आपल्या घरात असणारे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरांमधून निघून जाते त्यामुळे शक्यतो खराब झालेले कपडे इलेक्ट्रिक सामान आपल्याला वेळच्यावेळी घरातून बाहेर काढले पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये असणाऱ्या देवी देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती काही खराब झाले असतील तर त्याही आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत.

मित्रांनो वर सांगितलेल्या वस्तू जर आपण होळीच्या आधी घरातून बाहेर काढले नाही तर यामुळे घरांमध्ये नकारात्मक
ऊर्जा निर्माण होते आणि यामुळेच माता लक्ष्मी आणि इतर देवी देवता आहे आपल्यावर नाराज होतात आनंद या वस्तू जर तुमच्या घरांमध्ये असतील तर होळीच्या आधीच तुम्हाला या घरातून बाहेर काढायचे आहेत यामुळे घरावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.