नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरात सुख शांती नांदावी आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे आर्थिक समस्या दूर व्हावी यासाठी आपल्यातील बरीच जण दररोज सकाळी देवघरामध्ये लक्ष्मीमातेची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची पूजा करत असतात आणि पूजेनंतर वास्तुशास्त्र तील सांगितलेल्या विविध जपानचा जप करत असतात आणि त्या द्वारे माता लक्ष्मीला आणि स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेत असतात आणि त्याचबरोबर शास्त्राची मदत घेऊन वेगवेगळे उपाय ही आपल्या घरामध्ये करून पाहत असतात आणि त्याद्वारे आपल्या घरातील गरिबी दूर करण्याचा आणि सुख शांती नांदावी यासाठी प्रयत्न करत असतात.
मित्रांनो आज आपण असाच वास्तुशास्त्र मधील एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तरी यामुळे घरामध्ये सुख समाधान नांदेड आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी आर्थिक समस्याही दूर होईल आणि माता लक्ष्मीची आणि त्याच बरोबर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर राहील.मित्रांनो या उपाय मध्ये आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेली एक प्रभावी वस्तू आपल्या घरात असणाऱ्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे चला तर मग पाहूया की कोणती आहे ती वस्तू आणि ती कशा पद्धतीने डब्यांमध्ये ठेवायचे आहे याबद्दल सविस्तर पणे माहिती.
मित्रांनो तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू काही दिवसात चमत्कार दिसेल रोग आजार दूर होतील काही धनलाभ होतील मित्रांनो तांदूळ त्याला आपण अक्षत सुद्धा म्हणतो लग्न असले सत्यनारायण असले किंवा होम हवन असले तर तांदळाचा उपयोग केला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये तांदळाचे उपयोग अक्षदा म्हणून केला जातो आणि या अक्षदा लक्ष्मी मातेचे आसन सुद्धा मानले जाते लक्ष्मी मातेच्या आसनावर अक्षदा अवश्य टाकल्या जातात कार्य तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ भरलेले असतात.
खिचडीसाठी भातासाठी बरेचशे अन्न पदार्थां साठी आपण तांदळाचे उपयोग करत असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये तांदूळ असतातच तर त्याच तांदळाचे डब्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला या साठी दोन वस्तूंची गरज आहे एक आहे सफेद रंगाचे कापड छोटासा कापडाचा तुकडा घेतला तरी चालेल दुसरी तुम्हाला पुजेची सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी नवीन असली तरी चालेल वापरलेली किंवा घरात असलेली सुपारी वापरू नये नवीन कोरी एक पुजेची सुपारी लागेल.
आणि कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही त्या सफेद कापडामध्ये सुपारी बांधून घ्या कापडात बांधलेली सुपारी तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवून द्या तळाला ठेवा म्हणजे ते व तांदूळ घ्याल तेव्हा सुपारी येणार नाही नवीन तांदूळ आणाल तेव्हा कपड्यात बांधलेली ती सुपारी डब्यात राहू द्यावी आणि कायम स्वरूपी बांधलेली सुपारी या डब्यातच राहू द्यायची.
त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही दिवशी केला तरी यामुळे घरात बरकत होईल कोणताही रोग आजार घरात प्रवेश करणार नाही आणि सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल मित्रांनो तुम्हीही अशी वस्तू सफेद रंगाच्या कापडामध्ये सुपारी बांधून तुमच्या तांदळाच्या डब्यात नक्की ठेवा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.