देवघरामध्ये ‘असा’ ठेवा कुलदेवतेचा कळस : घरात कधीच अडचणी येणार नाहीत

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की आपली कुलदेवता कोणते आहे. आपण घरामध्ये कुलदेवतेच्या नावाने कळस पूजा करू शकतो. हा कळस पुजल्याने घरावर कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या गोष्टी आपणाला माहितीच नसतात.

यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. घरामध्ये पैसे टिकत नाहीत. करत असलेल्या कामामध्ये धंद्यामध्ये येत नाही. संतान प्राप्तीसाठी अडचणी येतात. घरातील विवाह इच्छुक मुलामुलींची विवाह ठरत नाहीत.

किंवा घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी असते. दवाखाना सुरू असतो. घरातील दारिद्र पणा हटत नाही अशा अनेक अडचणींना आपणाला सामोरे जावे लागते.

मित्रांनो यासाठी आपल्या कुलदेवतेला किंवा देवाला आपणावर कायमस्वरूपी आशीर्वाद रहावा त्यांच्याकडून आपले रक्षण व्हावे म्हणून यासाठी करता येणार एक सोपा उपाय आम्ही येथे सांगत आहोत.

मित्रांनो आपणाला तर हे माहीतच आहे की प्रत्येक देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार हे असतातच. दोन्ही वारापैकी एक वार निवडून त्या दिवशी आपल्या घरामध्ये कळसाची स्थापना करावी.

कळस स्थापन करत असताना आपल्याला शेंडी सहित एक नारळ लागणार आहे. त्याचबरोबर सुपारी तांब्याचा तांब्या व खाऊची पाने किंवा आंब्याची पाने कळस पुजण्यासाठी आपल्याला लागणार आहेत.

शुक्रवार किंवा मंगळवार दिवस निवडून आपण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर देवघरामध्ये नेहमीची देवपूजा आवरून झाल्यावर एक तांब्या घ्यावा. त्यात तांब्या मध्ये शुद्ध पाणी घ्यावे पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये रुपयाचे नाणे घालावे नंतर पाणी घालून त्यावर नारळ ठेवावा हळदीकुंकू लावून पूजा करावी.

ही पुजा करत असताना अत्यंत मनापासून करावी. ही पूजा मनापासून केल्याने त्या कळसा मध्ये आपल्या कुलदेवी चे अस्तित्व निर्माण होते व आपली कुलदेवता आपल्या घराचे रक्षण करते कोणत्याही प्रकारचा त्या घरातील लोकांना त्रास होत नाही.

ह्या कलसातील पाणी व पाने आठ दिवसातून एकदा बदलायची आहे. हे पाणी रस्त्यावर कोठेही न टाकता आपल्या परसबागेमध्ये किंवा झाडांना हे पाणी घालावे.

या पद्धतीने जर आपण आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण केले तिची पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये वाईट गोष्टी घडणार नाहीत.

घर आपले सुखी समाधानी होईल आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही आपल्या घरातील सर्व सदस्य गुण्यागोविंदाने समाधान कारक आपल्या घरामध्ये राहतील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धा अशी संबंध जोडू नये. ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *