नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित असतो. तर, शुक्रवारचा दिवस हा त्यांची पत्नी देवी महालक्ष्मीचा मानला जातो. शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मीला समर्पित असतो. शुक्रवारी भाविक वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्ण पूजा केल्याने आर्थिक संकटं दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
आणि त्याचबरोबर शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेचा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीजींची विधिवत पूजा केली तर जीवनातील पैशाशी संबंधित समस्या संपतात. माता लक्ष्मी जीची उपासना केल्याने घरात संपत्ती, समृद्धी आणि आनंद आणि सूख येते. धार्मिक श्रद्धा मते, ज्यांच्यावर आई लक्ष्मीजींची कृपा आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. एखादी व्यक्ती आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करते.
ज्या घरात देवी लक्ष्मी प्रसन्न राहाते, त्या घरावरील सर्व संकटे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचे वर्णन संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हणून करण्यात आले आहे. यामुळेच भाविक देवीची मनोभावे पूजा करतात. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्रांचा जप केला जातो. आज आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या काही प्रभावी मंत्रांबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो हा मंत्र आहे बीज मंत्र मित्रांनो दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या घरात देवघरामध्ये जाऊन आपल्याला सर्वात आधी देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची एक विशेष पूजा आपल्याला करायचे आहे आणि ती पूजा झाल्यानंतर लक्ष्मी माते समोरच बसून आपल्याला या बीज मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो अकरा वेळा या मंत्राचा जप आपल्याला लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर किंवा फोटो समोर बसून अगदी मनापासून करायचा आहे.
मित्रांनो हा बीज मंत्र पुढील प्रमाणे आहे,
ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।
मित्रांनो दररोज सकाळच्या वेळी घेऊन पूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर बसून अकरा वेळा करायचा आहे मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला 21 दिवसांपर्यंत अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे हा जप करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल आणि घरांमधील आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि आलेला पैसा ही जास्त काळ टिकून राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्तोत्रांचा आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.