नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील बरेच जण या दिवशी स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.
त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांना मानपासून केलेली भक्ती खुप आवडते, त्याना कुठलेही अतेरिकी पणा अडवत नाही तसेच, जो सेवक सेवा करतो स्वामींची त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये, असे स्वामी आपल्या सेवकरीला व भक्तांना सांगतात. त्याचप्रमाणे इतर व्यक्तींना किंवा समाजाला दाखवण्यासाठी सेवा करु नये. स्वामींची भक्ती करताना मनापसून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी या उद्देशाने किंवा लोभाने स्वामींची सेवा करू नये.
परंतु मित्रांनो श्री स्वामी समर्थ यांचे असे अनेक अनुभव आहेत जे आजही लोकांना येतात आणि त्यांची कृपादृष्टी ही कायम त्यांच्या भक्तांवर असते आणि जर तुम्हाला ही स्वामींची शक्ती बघायची असेल तर एकदा ही सेवा करून बघा कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होते स्वामी समर्थांची सेवा केली की अनुभव येतात ही सेवा पूर्ण मनोभावाने श्रद्धेने आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली तर लवकरच स्वामींचे अनुभव नक्की येतात स्वामीभक्तहो स्वामींची शक्ती महान आणि चमत्कारिक शक्ती आहे.
आणि म्हणूनच मित्रांनो जर तूम्हाला सुद्धा स्वामींची शक्ती बघायची असेल त्यांची कृपा मिळवायची असेल त्यांना प्रसन्न करायचे असेल तुमच्या इच्छा पूर्ण करायचा असेल तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा नक्की करून बघा ही सेवा तुम्हाला तीन महिने करायची आहेखरंतर तुम्हाला तीन महिने न चुकता एकही दिवस न टाळता ही सेवा करायची आहे. जर मध्ये काही समस्या आली तर तुम्ही ही सेवा दोन दिवस चार पाच दिवस टाळू शकतात परंतु तीन महिने न चुकता ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत.
मित्रांनो त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा मंत्र जप करायचा आहे.आणि जप झाल्यानंतर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय रोज वाचायचे आहे तीन महिन्यापर्यंत रोज तीन अध्याय वाचायचे आहे एकूण २१ अध्याय असतात सात तीन अध्याय वाचले तर सात दिवसात ते पूर्ण होतातविशेष म्हणजे आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन अध्याय सुरू करावे असे तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहे.
मित्रांनो तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर स्वामी प्रिय भक्त हो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची इच्छा स्वामींचे अनुभव स्वामींचे प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.