तिजोरीवर ठेवा ‘ही’ एक वस्तू : गरीबी जाईल पैसा येईल : लक्ष्मी प्राप्तिचा हमखास उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, पैसा सर्वांना प्रिय असतो. सर्वांना असे वाटत असते की पैसा आपल्या घरात यावा. आपण श्रीमंत व्यक्तींमध्ये मोजले जावे त्यासाठी आपण घरात तिजोरी देखील आणून ठेवतो त्याची तीजोरी मध्ये साठवलेले पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो बचतीचे पैसे ठेवतो. या पैशांमध्ये नेहमी सतत वाढ व्हावी, असे आपल्याला वाटत असते. यासाठी आपण खूप काही करण्याचा प्रयत्न करत असतो काही वेळा असे होते की बचत दिलेले पैसे त्यात वाढ न होता ते पैसे खर्च होऊ लागतात कारण आपण हे पैसे कोणत्या ठिकाणी ठेवावे हे आपल्याला माहित नसते दागदागिने बँकेत ठेवावे लागतात ते दागिने परत कधीच येत नाहीत आपली तिजोरी भरलेले असावे असे स्वप्न हे स्वप्नच राहते.

आपली तिजोरी धनाने पैशाने भरलेली असावी असे आपल्याला वाटत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. पैशाला संपत्तीला लक्ष्मीचे रूप मानतो. आपल्या लक्ष्मीने कोणत्या ठिकाणी वास करावे त्यासाठी ते ठिकाण नीटनेटके व स्वच्छ असावे जागा दररोज नीटनेटके ठेवावी. तोच तिजोरीवर कापड फिरवावा नेहमी स्वच्छ ठेवावे. आणि आपण पैसे ध्यान ठेवणार आहे त्या ठिकाणी अडगळीचे नको असलेले सामान ठेवायचे नाही. कारण ते नकारात्मक ऊर्जा देत असतात. कधी असे होते की तिजोरीत धन संपत्ती कमी असते आणि बाकीचे कागदपत्रांचे फाईलच भरपूर असते तर अशा तिजोरीत धन कसे टिकेल.

आपण जाणून घेऊया, तिजोरीत ठेवलेल्या धनात वृद्धी होण्यासाठी कोणता उपाय केला पाहिजे. तिजोरीमध्ये पैशाची आवक होण्यासाठी आपण तिजोरीवर काय ठेवू शकतो? आत्ता कोणत्या उपायाने आपल्या तिजोरीत पैशांची वाढ होईल हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे पण याचा प्रभाव अगदी प्रभावशाली आहे.

उपायसाठी आपल्याला एक वीड्या चे पान घ्यायचे आहे. पानामध्ये तिन लवंग, तीन वेलदोडे आणि एक मोठा तुकडा दालचिनी टाकायचे आहे त्यानंतर त्या पानाचा वीडा बनवायचा आहे. तो वेडा एका पिवळ्या कापडात बांधायचा आहे. ते बांधण्यासाठी पिवळया दोराचा उपयोग करावा. हे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीवर ठेवायचे आहे. त्यानंतर धूप ओवाळून त्या गाठोडीचे पूजन करावे. रात्रभर ती गाठोडी तशीच राहू द्यायची आहे.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती गाठोडी काढून त्यातला वीडा बाहेर काढावे त्यात वेढ्यातील लवंग दालचिनी बाहेर काढून नवीन दुसरे लवंग दालचिनी त्यात ठेवून परत गाठोडे ठेवावी दार धुप ओवाळून त्याचे गाठोडी चे पूजन करावे. उपाय तुम्हाला सलग सत्तावीस दिवस करायचा आहे हे दररोज आठवड्यातील पान आपल्याला दररोज बदलायचे आहे. त्यातील बाकी ची सामग्री तशीच ठेवायची आहे तर आपण हा उपाय दररोज नित्यनियमाने उपाय केला तर याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच पहायला मिळेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *