नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, मुठभर गहू गुपचूप फेका येथे सर्वकाही मनासारखे घडू लागेल सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा अचानक तुमच्या घरा मध्ये येईल. मित्रांनो, जर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळे येत असतील, अपयश येत असतील, मित्रांनो कामातील अडथळे दूर करणारा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडू लागतील कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आज आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहे. पण ज्यांना शक्य आहे; त्यांनी तीनही उपाय करा. पण तीन पैकी एक जरी उपाय केला तर तुमची सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो पहिला उपाय प्राचीन काळापासून हिंदू धर्मात मंत्राचे महत्व सांगितले जाते. सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडण्यासाठी आणि कार्यातील अडचणी दूर करण्यासाठी असा एक मंत्र आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून रोज कमीत कमी एक हजार वेळा जप करावा असा केल्याने आपल्या कोणत्याही कार्यात यश मिळते.
मित्रांनो, हा मंत्र आहे ओम ह्रिम सूर्याय नमः तर मित्रांनो हा पहिला उपाय झाला दुसऱ्या कोणत्याही कामासाठी घरातून निघताना एक मूठ गहू अन्य कोणतेही धान्य सोबत घ्यावे आणि कामासाठी जात असताना रस्त्यात दुदर्भाग किंवा कोणत्याही एका बाजूस पेरीत जावे मूठभर गहू घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेने फेकत जायचे आहे
हे अशा पद्धतीने फेकायचा आहे की जे धान्य बीज आहेत ते उगवले जातील. मित्रांनो, हा झाला दुसरा उपाय. मित्रांनो, आता आपण पाहूया तिसरा उपाय. दररोज सूर्यदेवाला काही वस्तू आपण अर्पण करा या जीवसृष्टी मध्ये सूर्याचे महत्त्व अत्यंत वरिष्ठ स्थानी आहे. मित्रांनो, दररोज अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून आपण सुर्यदेवांना एक लाल रंगाचे फूल चिमूटभर कुंकू अक्षता म्हणजे तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे आहेत. मित्रांनो, अर्पण करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे एक तांब्याभर पाणी घ्या.
त्यात आंब्यामध्ये लाल रंगाचे फूल, चिमूटभर कुंकू आणि काही अक्षता टाका. असे सर्व एकत्र करून सूर्य देवांकडे पाहत आपल्याला ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः ओम अधित्याय नमः असा तीन मंत्र म्हणायचे आहे. तर मित्रांनो, हे तीन मंत्र आपल्याला बोलायचं असा कोणताही सूर्य देवाचा मंत्र जप करून ते तांब्यातले जर आपण सूर्यास अर्ध म्हणून अर्पण करायचे आहेत हे तीनही उपाय कामात येणारे अडथळे दूर करतात आणि स्वतःवरील आत्मविश्वास वाढत होईल. वरील उपाय करून जीवनातील सर्व अडथळे दूर करून तुम्ही तुमच्या मनासारखं आयुष्य जगू शकता घरामध्ये सुख-समृद्धी हे उपाय खूप प्रभावशाली आहेत.
मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.