नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहावे, हे कोणाला नाही वाटत. सगळ्यांनाच वाटतं की, आपल्या परिवारातले लोक सुरक्षित राहावेत सुखी राहावेत समाधानी राहावे. घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असावा शांततेत आपले कुटुंब जगावं असं प्रत्येकाला वाटतं.
पण मित्रांनो, आपण आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी बरेचसे उपाय बरेच प्रयत्न करतो त्याच्यासाठी तर आपण काम करतो कमावतो. परंतु मित्रांनो देवाचे नाव घेणे देवाची सेवा करणे देवाची उपाय करणे सुद्धा गरजेचे असते कारण पैसा कमावून किंवा काम करून आपण सुरक्षित आणि सुखी राहू शकतो का काहींना वाटत असे की राहू शकतो पण त्यासाठी देवाचा आशीर्वाद सुद्धा हवा.
आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी फक्त रोज संध्याकाळी तुम्हाला एक काम करायचे आहे रोज देव आई आपण देव पूजा करतो देवाची सेवा करतो त्या वेळेस तुम्हाला हे एक काम करायचे आहे हे काम केल्याने आपला संपूर्ण परिवार सुखी राहील सुरक्षित राहील समृद्ध राहील शांततेत राहील आणि आनंदी राहील आता हे काम कोणते आहेत.
मित्रांनो. हे काम करण्यासाठी आपल्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा ची पोती हवी हे पुस्तक हवं तर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोती असेल तर त्यामध्ये कालभैरव अष्टक दिलेले आहेत एकदम सोपी कालभैरव अष्टक आहे ते आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून एक वेळेस रोज संध्याकाळी वाचायचे आहेत.
वाचतांना देवघरात अगरबत्ती लावायची दिवा लावायचा आणि त्यानंतर कालभैरव अष्टक वाचायचे. घरातील कोणत्याही व्यक्तीने वाचले तरी चालते कालभैरवाष्टक वाचून झाल्यानंतर जे अगरबत्ती लावली होती. त्याची उदी असेल ती घरातल्या प्रत्येक सदस्यांच्या कपाळी टिळा म्हणून लावायचे आहेत.
संध्याकाळी कालभैरवाष्टक वाचून झाल्यानंतर लगेच तो टिळा प्रत्येकाच्या कपाळी तुम्हाला लावायचा आहे. आणि हे न चुकता रोज संध्याकाळी तुम्हाला काम करायचा आहे याने तुमचे कुटुंब सुखी सुद्धा राहतील आणि समाधानी आणि सुरक्षित सुद्धा राहतील.