मनातल्या मनात ‘हे’ शब्द बोलणे सुरू करा: अडचणी सुटतील, प्रगती होत राहील, धनसंपदा लाभेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींना

मित्रांनो, आतापर्यंत लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगितले तोडगे सांगितले त्यासाठी काही वस्तूंचे काही गोष्टींची आवश्यकता होती, एखादी जपमाळ असेल फुल असेल किंवा लवंग असेल एखादे यंत्र असेल, अशा काही यंत्रांची कोणत्या न कोणत्या गोष्टींची आवश्यकता होती. आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायासाठी सामग्रीची आवश्यकता नाही.

शब्द आहेत ते दोन शब्द दिवसभरात जितक्या वेळा पुनरावृत्ती ने तुम्ही म्हणाल जितक्या जास्त वेळा बोलाल तितक्याच जास्त लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल पैसा धन संपत्ती लाभेल. मित्रांनो हा उपाय दररोज करण्यासारखा आहे मात्र तुमच्याकडे लक्ष्मी येणार असेल उदाहरणार्थ तुमचं प्रमोशन होणार असेल किंवा तुम्हाला कोठेतरी मोठा फायदा होणार आहे, एखाद्या दिल तुम्हाला मिळणाऱ्या असेल, जर तुमचे एखादे दुकान असेल तर एखादे वेळी असे होते की ग्राहक मधूनच निघून जातात तुमच्या दुकानाकडे कधी येत नाहीत अशा वेळी जर तुम्हाला असे वाटत असेल की ग्राहक तुमच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजेत तर तुम्ही या दोन शब्द बोलायचे आहे.

पुन्हा पुन्हा मनातल्यामनात बोलायचं जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्याकडे पैसा येत आहे. मात्र पैसा येता येता थांबतो ती ते पैसे तुम्हाला मिळणारच असतात जर तुम्ही कोणाला तरी हि उधार दिलेले आहेत तर हे पैसे समोरच्या व्यक्ती कडे आहेत तो तुम्हाला देणार आहे मात्र तो देत नाही काहीतरी कारण सांगतो त्यावेळी हे दोन शब्द तुम्ही मनातल्या मनात बोला. लक्ष्मी येण्यामध्ये काही अडथळे आहेत म्हणजेच आपण म्हणतो की पैसा येता येता थांबला मला पैसे मिळणारच होते पण काही कारणाने तो पैसा मिळाला नाही किंवा असे काही घडले माझ्याकडे पैसा आला नाही.

मित्रांनो हे धनप्राप्तीचे योग असतात या धन प्राप्ति च्या योगामध्ये काही अडचणी निर्माण होत असतात काही अडचणी भादा आपल्या योगामध्ये येत असतात ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत नाही. हे अडचणी दूर करण्याचे काम हे दोन शब्द करतात हा उपाय किंवा तोडगा तुम्ही कोणालाही सांगू नका. ते तुम्ही कोणाला सांगितला तर हा तोडगा ते नष्ट होतो.

हे दोन शब्द तुम्ही दररोज उच्चारायचे आहेत यासाठी तुम्हाला देवपूजा करण्याची गरज नाही पण माझे असे सांगणे आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतांचे पूजा नित्यनियमाने करीत जा. घरात आपल्या कुलदेवतेचे दर्शन कुटुंबासहित घेणे खूप शुभ मानले जाते हे दोन शब्द आहेत ते म्हणजे फाईंड होल. इंग्रजी शब्द आहे फाईंड होल. हे भारतातच नव्हे तर इजिप्त तर काही पश्चिमेकडील देश आहेत. त्या देशांमध्ये प्राचीन काळापासून या तांत्रिक शब्दांचा वापर केला जात आहे. या दोन शब्दांचा अर्थ म्हणजे या अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवणे.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.