जीवनात कोणतीही कामे पूर्ण होत नसतील, पैसा टिकत नसेल तर करा ‘हा’ एक उपाय!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो अनेकदा आपल्याला अनेक अडचणी येत असतात, दु:ख, भिती, चिंता,काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर आपण हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळावे घरामध्ये पैसा टिकून राहावा असे जर तुमची इच्छा असेल तर यासाठी आज आपण एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये एकवीस दिवस अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तरी यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकून राहण्यास ही सुरुवात होईल आणि पैशांचा संबंधित असणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. चला तर मित्रांनो पाहुयात कोणता आहे हा उपाय ज्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतील आणि स्वामी समर्थ ही आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवसापासून करण्यास सुरुवात करू शकता शक्यतो मित्रांनो हा उपाय सुरू करताना गुरुवारचा दिवस निवडावा कारण आपल्याला माहीतच आहे की गुरुवार दिवस स्वामी समर्थांचा दिवस असतो आणि त्यामुळे स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक भक्त या दिवशी वेगवेगळे उपाय करत असतात म्हणून या उपायाची ही सुरुवात आपण गुरुवारचे दिवसापासूनच करायची आहे.

मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करत असताना अचानक पणे घरगुती किंवा वैयक्तिक कारणामुळे जर एखाद-दुसऱ्या दिवस हा उपाय करणे शक्य झाले नाही तर अशावेळी तुम्ही तो दिवस सोडून त्याच्या पुढच्या दिवसापासून पुन्हा एकदा उपाय करण्यास सुरुवात करू शकता. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकच वस्तू लागणार आहे आणि ती वस्तू म्हणजे सुपारी किराणा दुकानांमध्ये किंवा पानटपरीवर अगदी सहजपणे उपलब्ध होते. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार अनेक उपायांसाठी आणि त्याच बरोबर ऊर्जेच्या संबंधित विविध कार्यांसाठी सुपारी ही अत्यंत शुभ वस्तू आहे असं मानलं जातं.

मित्रांनो अशी ही सुपारी आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे, मित्रांनो या सुपारीची स्थापना करत असताना त्या सुपारीला हळद कुंकू लावून अक्षता वाहून अगरबत्ती ओवाळून त्याची विधिवत पणे पूजा करून मगच आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करायची आहे आणि स्थापना केल्यानंतर दररोज सकाळच्यावेळी देवपूजा करत असताना या सुपारीची आपल्याला अशाच पद्धतीने विधिवतपणे दररोज पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यावर त्या दुपारी समोर बसून आपल्याला श्री वेंकटेश स्तोत्र याचे वाचन करायचे आहे, मित्रांनो फक्त एकदाच या सुपारी समोर बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायच आहे.

मित्रांनो तुमच्या जवळच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला या वेंकटेश स्तोत्रा ची छोटीशी पुस्तिका अगदी सहजपणे मिळून जाईल तिथून ती आणून त्याचे फक्त एकदाच त्या आपल्या स्वयंपाक घर मध्ये स्थापन केलेल्या सुपारी समोर बसून वाचन तुम्हाला करायचे आहे मित्रांनो एवढा साथ स्वतः उपाय तुम्ही 21 दिवसांपर्यंत अगदी मनापासून आणि श्रद्धेने केलेल्या यामुळे तुमच्या कुंडलीत असणारे सर्व दोष नष्ट होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील आणि त्यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणीपासून ही तुमच्या सुटका होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.