नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींना आपल्याला जर पैशा संबंधित अनेक अडचणी असतील, काही समस्या असतील, पैशाची चणचण भासत असेल, घरामध्ये धन धान्याची कमतरता असेल, लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नसेल.अशा प्रकारच्या अनेक अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत. हा उपाय अत्यंत सोपा व सुटसुटीत आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला बराच खर्च देखील किंवा आपल्या मौल्यवान वेळ देखील द्यावा लागणार नाही.आर्थिक अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे.
रावण संहिता व अरुण संहिता ज्योतिष व तंत्राशी निगडीत असे बरेच उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे या उपाय उपयोग करून घेऊन आपल्या आर्थिक अडचणी दूर करूया.मित्रांनो आपल्यापैकी बर्याच लोकांना माहित आहे. की आपण कुणाला क्रूर लफडेबाज निर्दय समजतो रावणाला आपण बेबी चारी समजतो कारण त्याने माता सीतेला पळवून नेले होते.पण विद्वान पंडित यांच्या मते रावण हा मोठा हुशार व वेदांत जाणारा होता. कारण रावणाने त्याच्या आयुष्यामध्ये 1000 हून जास्त स्थिती प्राप्त करून घेतले आहेत अतिशय बुद्धिमान व दूरदृष्टी असणारा हुशार होता.
रावणाने आपले जीवन सुखकर बनवण्यासाठी नवग्रह यांना आपल्या अधीन ठेवले होते खूप मोठ्या प्रमाणात अनेक रहस्यमय गोष्टींच्या त्याला विद्या प्राप्त होत्या जीवन सुखकर बनवण्यासाठी पैशाची गरज असते हे रावण जाणवत होता.म्हणूनच रावणाने धन मिळवण्याचे अनेक उपाय अंतर्ज्ञानाने रावणाने जाणून घेतले होते रावणाने ते उपाय जाणून घेतलेले होते. हे उपाय फार अचूक व लाभदायक होते ते उपाय कोणते ते पाहू.कोणत्याही शुक्रवारी सव्वा मुठ बासमती तांदूळ किंवा सव्वाशे ग्राम तांदूळ घेतले तरी चालते.
व खडीसाखर खडीसाखर ही सव्वा मोठी घ्यायचे आहे. एक स्वच्छ पांढरा रुमाल घेऊन त्या रूमला मध्ये ते तांदूळ व साखर एकत्र बांधायचे आहे.त्या रुमालाचे गाठोडे म्हणजेच पोटली बांधून लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवून लक्ष्मी मातेला मनापासून नमस्कार, करून लक्ष्मी मातेला विनवणी करायचे आहे. ती विनवणी म्हणजे हे लक्ष्मी माता तुझे वास्तव्य आमच्या घरात सदैव राहू दे. तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे. आमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असे म्हणायचे आहे. हा उपाय केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल आपल्या घरामध्ये देखील भरपूर पैसा धनधान्य संपत्ती येईल.
तुझी कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे तुझे वास्तव्य आमच्या घरात कायमस्वरूपी असू दे असे मनापासून प्रार्थना करून त्यात तांदळाची पोटरी स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्यावी. हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय शीघ्र फल मिळवून देणारा उपाय आहे. हा उपाय रावण सहिता मधला अतिशय प्रभावशाली उपाय आहे.मित्रांनो हा उपायाचा लाभ बऱ्याच जणांनी करून घेतला आहे तुम्ही देखील करून घेऊ शकता. व आपल्या आर्थिक अडचणी पासून सुटका करून घेऊ शकता.
मित्रांनो हि माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धा देशी याचा संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर कराय विसरू नका.