बुधवारी ‘इथे’ टाका सात चमचे दही : व्यवसायात, नोकरीत बरकत होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो मित्रांनो व्यपार, बिझनेस, धंदा, नोकरी, अगदी कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणहून जर आपल्याला पैसा येत नसेल तर लक्ष्मीस खेचून आणणारा आणि आपल्या घरात वैभव, बरकत आणणारा हा एक छोटा उपाय आपण अवश्य करा. हा उपाय महादेवांशी भूलेनाथांशी संभांदित आहे. ज्या ज्या व्यक्तींनी भक्तिभावाने हा उपाय केला आहे त्यांचा व्यवसाय, नोकरी, बिझनेस अगदी व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या घरी पैसा वैभव येऊ लागले आहे.मित्रांनो हा उपाय नेमका कसा करावा याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया,

तर मित्रांनो आठवड्यातील कोणत्याही दिवशी सोमवारी किंवा बुधवारी हा उपाय आपण करावा जेणेकरून त्याचा अत्यंत चांगला प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर आपण नक्की काय करायचे आहे. तर मित्रांनो ह्या उपायांसाठी आपण वडाच्या झाडाखाली बसायचे आहे. मित्रांनो जे वडाचे चे झाड असते त्यात महादेव शंकराचा वास असतो. तर अश्या वडाच्या झाडाखाली आपण बसायचे आहे, परंतु मित्रांनो बसण्यापूर्वी एक आपण एक पिंपळाचे एक साबूत आपण घेऊन जायचे आहे.

जे कि कुठेही तुटलेले नसावे अशे एक पिंपळाचे पण आपण घेऊन जाईचे आहे. सोबतच एक वाटीभर दही पण आपण घेऊन जायचे आहे. आणि त्या वडाच्या झाडाखाली सावलीखाली आपण बसायचे आहे. बसताना आपण पूर्वेला तोंड करून आपण बसायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने बसल्यानंतर आपण जे पिंपळाचे पान आहे ते आपल्यासमोर ठेवा आणि त्या पिंपळाच्या पानावरती एक शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहे. वडाच्या झाडाखालील मातीपासून आपण एक शिवलिंग तयार करायचे आहे. हे शिवलिंग म्हणजे साक्षात बटकेश्वर महादेव आहेत अशी श्रद्धा आपण मनात ठेवून आपण त्यांची पूजा करायची आहे.

त्यानंतर आपण त्यावर बेलपत्र अर्पण करू शकता त्यांची विधिवत पूजा करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला जर असे करण्यास शक्य नसल्यास आपण विधिवत पूजा करून ७ चमचे दही हे त्या शिवलिंगावरती टाकून आपण अभिषेक करायचा आहे. हे करून झाल्यानंतर पुरुषांनी ओम नमः शिवाय ! तर महिलांनी फक्त नमः शिवाय ! ह्या महामंत्राचा जप १०८ वेळा आपण कारायचा आहे.

अश्या प्रकारे पूजा करून झाल्यानंतर जे आपण दही अर्पण केले होते ते दही केवळ एक ते दोन चमचे दही आपण आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. हे घेऊन जायच्या आधी आपण बटकेश्वराणा प्रार्थना करायची आहे कि उद्योग असेल धंदा असेल व्यवसाय असेल त्याची बरकत व्हावी त्यातून आपल्या घरात पैसे यावेत अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ते २ चमचे दही आपण घरात आणून आपल्या धंद्याच्या ठिकाणि तसेच आपल्या बिझनेस किंवा आपन जिथे काम करतो तिथे आपण त्या खोलीमधील उत्तरेकडील भिंतीवर आपण एक स्वस्तिक रेखाटायचे आहे. आणि स्वस्तिक काढताना आपण त्याच्या बाजूला दोन उभ्या रेषा रेखाटायच्या आहेत जेणेकरून आलेली लक्ष्मी घरात टिकून राहील.

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर आल्याला अगदी एक ते दोन महिन्यातच आपल्याला दिसून येईल कि लक्ष्मी आपल्याकडे येईला सुरवात झाली आहे आणि त्यानंतर हळूहळू आपल्याकडे पैसे येण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आणखी हा उपाय करताना मित्रांनो आपण जे शिवलिंग बनवले होते ते आपण उपाय झाल्यानंतर ते वाहत्या पाण्यात नक्की विसर्जित करायाला विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *