महाशिवरात्रीला महादेवाला दाखवा ‘हा’ नैवेद्य : तुम्ही जे मागाल ते मिळेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्र – मैत्रिणींनो, प्रत्येक महाशिवरात्रीला आपण उपवास करतो. व्रत करतो. पण मित्र-मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती नसते की भगवान महादेव म्हणजेच शंकरांना या दिवशी कशाचा नैवेद्य दाखवावा तो कधी दाखवावा. याबद्दल काही डिजिटल माध्यमांमध्ये विविध प्रकार सांगण्यात आले आहेत. पण ते कितपत योग्य आहेत याची शहानिशा आपणाला करता येत नाही.

मित्र – मैत्रिणींनो, महाशिवरात्रीला आपण मनोभावे भगवान शंकराची पूजा करतो. त्यांची प्रार्थना म्हणतो. त्यांचा नामजप करतो.यामुळे आपणावर भगवान शंकर प्रसन्न होतील आपली सर्व कार्य मार्गी लागतील अशी आपली धारणा असते. असा प्रत्येकाचा विश्वास असतो.

पण मित्र – मैत्रिणींनो, आपण सर्व भक्तांना या दिवशी आणखी एक मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे आपल्या बहुत आला देवांचा देव शंकराला या आजच्या महान दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला नैवेद्य कोणता दाखवावा तो कधी दाखवावा, हा नैवेद्य आपण कधी दाखवावा सकाळी दाखवू की संध्याकाळी दाखवू. असे अनेक प्रश्न अनेक भाविकांना असतात.

मित्र – मैत्रिणींनो आपल्या घरी तरी आज सर्वांचाच उपवास आहे. तर मग आजच्या भगवान शंकरांना उपवासा दिवशी नैवेद्य कसा दाखवायचा असा प्रश्न महिला वर्गासह सर्व भक्तांना पडतो. मग आपण फक्त एका चा दिवा लावतो आणि उपवासाचं जे काही आपण बनवलेला असेल अथवा बाजारातून आणलेले असेल ते नैवेद्य म्हणून तेथे ठेवतो.

पण मित्र – मैत्रिणींनो असे करू नये. महाशिवरात्री दिवशी आपण दिवसभर भगवान शंकरांच्या ओम नमः शिवाय मंत्राचा नामजप केला पाहिजे.या दिवशी इतर दिवसा सारखीच आपण त्यांचे नामस्मरण करत भगवान श्रद्धा ठेवली पाहिजे.

मात्र या दिवशी उपवास म्हणून आपणाला नैवेद्य दाखवणे अवघड असते. तर यावेळी आपण भगवान महादेवांना सकाळी दूध आणि साखर याचा नैवेद्य दाखवावा. दुपारच्या वेळी आपण जे काही फराळ साठी केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा मात्र दुपारच्या वेळी जो नैवेद्य दाखवतात तो पांढराच असावा म्हणजेच तोही दुधाचा असावा किंवा पांढऱ्याशुभ्र गोड मिठाईचा असावा. आणि हे काही उपलब्ध नसल्यास आपण पंचामृताचा नैवेद्य दाखवला तरी चालतो.

आणि रात्रीच्या नैवेद्याला मित्रांनो आपण आपल्यासाठी जे फराळ बनवले आहे अथवा जे काही फळे वगैरे आणली आहेत त्याचा नैवेद्य दाखवावा आणि जर हे उपलब्ध नसेल तर रात्रीही दूध आणि साखर याचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवा. मित्रांनो या दिवशी ज्याचा कशाचा आपण नैवेद्य भगवान महादेवांना दाखवणार आहोत तो शक्यतो पांढऱ्या रंगाचा असेल उदाहरणात दूध केळी पांडुरंगाची बर्फी अशा वस्तू असाव्यात कारण भगवान महादेवांना पांढरा रंग खूप आवडतो.

आणि उपवास सोडायचा दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडण्यासाठी जे काही अन्न बनवले आहे त्याचा नैवेद्य दाखवावा.मित्रांनो महाशिवरात्रि दिवशी असे केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. भोले शंकर लवकर प्रसन्न होतात. असे मिळालेल्या माहिती शास्त्रांमध्ये माहिती सांगण्यात आली आहे.

महाशिवरात्री तसेच भगवान शंकरांच्या अगाध महिमाच्या सविस्तर माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांच्या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *