जीवनामध्ये वैवाहिक सुख हवे असेल तर महाशिवरात्रीला करा ‘हे’ उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो तुम्हाला ही वैवाहिक सुख हवे असेल किंवा त्याच बरोबर जोडीदाराकडून तुम्हाला ही भरपूर प्रेम मिळावे अशी तुमची इच्छा असेल आणि तुम्हालाही यासारखे खरे प्रेम मिळवायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक मोठी संधी मिळणार आहे. या दिवशी प्रेम विवाहाची इच्छा असणारी जोडपी किंवा त्वरित लग्नाची इच्छा बाळगणारे तरुण त्यांनी येथे वर्णन केलेल्या शास्त्रामधील काही उपायांचा अवलंब केल्यास त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. परंतु हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा त्याच्या प्रती पूर्ण विश्वास आणि समर्पण असेल तेव्हाच हे उपाय यशस्वी होतात.

सर्वात आधी मित्रांनो जर तुमचे एखाद्यावर प्रेम असेल आणि त्याच्याशी लग्न करायचं असेल, किंवा तुमच्या लग्नाला उशीर झाला असेल तर यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अशा मंदिरात जा जेथे शिव-पार्वतीच्या मूर्ती शेजारी शेजारी आहेत. यानंतर दोघांचीही संयुक्तपणे पूजा करावी. मग लाल रंगाचा दोरा घ्या. पण हे लक्षात ठेवा की दोरा इतका मोठा असावा की त्याला हातात घेऊन शिवपार्वती भोवती सात वेळा प्रदक्षिणा घालत असताना बांधला गेला पाहिजे.

मित्रांनो जर प्रदक्षिणेसाठी जागा नसल्यास एकाच ठिकाणी उभे रहा आणि त्याला सात वेळा लाल दोरा बांधा आणि शेवटी शेवटी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी पार्वतीची प्रार्थना करा. त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी लाल पोशाख घालून मंदिरात जा. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू लाल चुडा, लाल ओढनी, लाल कपड्यांची जोडी, लाल फुल, मेहंदी, सात लाल रंगांच्या बांगड्या अर्पण करा.

माता पार्वती ला या सर्व वस्तू अर्पण करा आणि त्यानंतर माता पार्वतीकडे अशी प्रार्थना करा की, जसा तिला एक प्रेमळ आणि आदरणीय जीवनसाथी मिळाला आहे. मलाही तसाच नवरा मिळू दे आणि यानंतर शिवपार्वती विवाहाशी संबंधित संदर्भ वाचा आणि पूजेच्या शेवटी प्रार्थना करा आणि त्याचबरोबर जर तुमचे एखाद्यावर प्रेम असेल आणि त्याच्याशीच लग्न करायचे असेल तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांच्या मंत्राचा जप महाशिवरात्रीला देवी पार्वतीसमोर बसून करा मित्रांनो हा देखील एक अचूक उपाय आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *