रविवारी रात्री झोपताना नाभीला लावा एक वस्तू, पैशांचा ढीग लागेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

आपल्या घरातील गरिबी दूर व्हावे आणि घरांमधील पैशांमध्ये वाढ होत राहावी घरामध्ये माता लक्ष्मी ती रहावी यासाठी आपल्यातील बरेच जण वास्तुशास्त्राचे मदत घेऊन वेगवेगळे उपाय आपल्या घरांमध्ये करून पाहत असतात आणि त्याद्वारे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांनो आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये लगेच रविवारी करायचा प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत,
त्याचबरोबर रविवराच्या रात्री झोपण्यापूर्वी आपण हा उपाय करायचा आहे

मित्रांनो हा उपाय करण्यापूर्वी आपण हाथ पाय स्वच्छ धुवावेत ज्यांना शक्य असेल त्यांनी स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. आपण झोपण्यापूर्वी एक वाटी घ्या त्या वाटीत थोडीशी हळद घ्या त्यात थोडे पाणी टाकून त्याचा चांगला घोळ बनवायचा आहे. आणि बेंबीवर जे आपण बोट आपण ठेवणार आहोत ते करंगळी चे बोट ज्याला अनामिका असे म्हणतात ते आपण आपल्या उजव्या हाताचे घ्याचे आहे. ह्या बोटाच्या खाली सूर्याचे क्षेत्र आहे आणि सूर्याला प्रसन्न करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनवण्यासाठी आपण ह्या अनामिकेचा वापर करायचा आहे.

ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील सूर्य मजबूत असतो. त्या व्यक्तींच्या कार्यात त्या व्यक्ती कार्य नेतृत्वक बनतात. सोबतच अश्या व्यक्तींना समाजामध्ये मानसम्मान, प्रतिष्ठा ह्याची प्राप्ती होते. धन, वैभव हे त्यांच्या पायाशी लोळण घेताना आपल्याला दिसते. आपण ह्या उपायासाठी आपण आडवे झोपायचे आहे आणि हे जे बोट आहे उजव्या हाताचे करंगळी हळदीसोबत ते आपण आपल्या नाभीला स्पर्श करायचे आहे. मित्रांनो नाभीचे आपल्याज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठे महत्व सांगितले आहे. आपण कोणत्याही प्रकार्चे पदार्थ नाभीजवळ लावा ते नाभीत शोषले जातात.

त्याचबरोबर आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये आणि त्याच बरोबर ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार नाभीचे खूप मोठे माहात्म्य आहे असे म्हणतात कि जर रोज आपण नाभीत जर मोहरीचे तेल लावले तर आपली त्वचा ग्लॉ करू लागते आरोग्य सुधारते. तर अश्या प्रकारे आपण हळद असलेले अनामिका आपण आपल्या नाभीस लावल्यानंतर आपण ह्या एका मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा मंत्र आहे गायत्री मंत्र ” ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात ” हा मंत्र आपण म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण ३ वेळा आपण ओम ह्याचे उच्चारण करायचे आहे.

मित्रांनो गायत्री मंत्र आणि त्यानंतर ह्या ओम चे ३ वेळा उच्चारण अश्या प्रकारे आपला मंत्र तयार होतो. ज्यांच्या जीवनात दरिद्रता आहे, पैसा येत नाही अश्या लोकांनी गायत्री मंत्रासोबत ओम चा उच्चारण करू नका तर त्यांनी माता लक्ष्मीच्या बीजमंत्रातील श्री या शब्दाचा ३ वेळा उच्चारण करा. मित्रांनो हे सर्व करत असताना आपले सर्व लक्ष आपल्या नाभीवर केंद्रित असावं आणि सोबतच आपण माता लक्ष्मीचं स्मरण करावे.

आपण जर आपण श्रीं ह्या नामाचे उच्चारण करत असाल आणि जर आपण ओम ह्या नामाचे उच्चारण करत असाल तर तुम्ही माता गायत्रीचे स्मरण करा आणि सोबत सूर्य देवतेचे देखील स्मरण आपण करायचे आहे आणि त्यांना सकाळच्या वेळी जल अर्पण करायचे आहे यामुळे सूर्य देवताही आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.