महाशिवरात्रीला या तीन गोष्टी स्वामी समर्थांना अर्पण करा : मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो महादेवांचा आवडता आणि महादेवांच्या भक्तांसाठी महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जावा महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री आणि २०२२ या वर्षामध्ये ही महाशिवरात्री एक मार्च रोजी आलेली आहे. मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की या दिवशी आपण जर महादेवाची पूजा अर्चा केली आणि त्याचबरोबर महादेवांचा मंत्राचा जप केला तर यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व इच्छा देखील महादेव पूर्ण करत असतात म्हणूनच या दिवशी महादेवांचे अनेक भक्त महादेव आणि विधिवत पणे पूजा-अर्चा देखील करत असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये ही असे वेगवेगळे आणि अनेक उपाय सांगितलेले आहेत की ते उपाय आपण आपल्या घरामध्ये महाशिवरात्रि दिवशी केले तर महादेवन बरोबरच देवी-देवता ही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी पासून आपली सुटका करत असतात, मित्रांनो आज आपण असाच एक वास्तू शास्त्र मधील घरगुती उपाय पाहणार आहोत तर आपण महाशिवरात्रीला केला तर यामुळे स्वामी समर्थ आणि त्याच बरोबर महादेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणींपासून आपली सुटका करतील आणि त्याचबरोबर आपण हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यशही मिळवून देतील.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला स्वामी समर्थांना किंवा भगवान शंकर यांना या तीन वस्तू अर्पण करायचे आहेत या तीन गोष्टी जर आपण महाशिवरात्री दिवशी स्वामींना किंवा त्याचबरोबर महादेवांना अर्पण केल्या तरी यामुळे त्यांची कृपा आपल्यावर राहील आणि आपल्या सर्व संकटांपासून स्वामी आपली सुटका करतील मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या तीन गोष्टी आपल्याला महाशिवरात्रीला स्वामी समर्थांना अर्पण करायचे आहेत.

मित्रांनो या तीन गोष्टी आपण स्वामी समर्थांना महाशिवरात्रीला अर्पण करणार आहोत त्या गोष्टी भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत म्हणूनच या गोष्टी स्वामी समर्थांना अर्पण केल्यावर स्वामी समर्थ भगवान शंकरही आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे महाशिवरात्रि दिवशीच त्यांचा ही आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो महाशिवरात्री दिवशी आपल्याला स्वामी समर्थांना अर्पण करायची सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पांढऱ्या फुलांचा हार किंवा पांढरी फुले.

मित्रांनो या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या फुलांचा हार आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे किंवा जर तुम्हाला हार तयार करणे शक्य नसेल किंवा तुम्हाला बाजार मध्ये ही पांढऱ्या रंगाचा आहार मिळाला नाही तर तुम्ही पांढऱ्या रंगाची फुले हे भगवान शंकरांना त्याचप्रमाणे स्वामी समर्थांना महाशिवरात्रिच्या दिवशी अर्पण करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला पांढरी फुले ही तुमच्या घरा घरा शेजारी असणाऱ्या कोणत्याही झाडाचे एखादे तरी पांढरे फूल स्वामी समर्थांना या दिवशी नक्की अर्पण करा.

त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे दूध मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांना शक्य असेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्याच बरोबर जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर या दिवशी शिवलिंगाला ही तुम्ही दुधाने किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर देवपूजा करत असताना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे.

परंतु मित्रांनो जर तुम्हाला दुधाने अभिषेक घालण्यात शक्य नसेल तर तुम्ही एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून हे मिश्रण नैवेद्य म्हणून ही स्वामी समर्थांना केव्हा महादेवांना दाखवू शकता. मित्रांनो त्यानंतर शेती श्री आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांढऱ्या रंगाचा अष्टगंध किंवा पांढऱ्या रंगाचा चंदन. मित्रांनो ांढर्‍या चंदनाचा टिळा तुम्हाला या दिवशी स्वामी समर्थांना आणि त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर महादेवांना किंवा त्यांच्या शिवलिंगाला लावायचा आहे आणि लावल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे की प्रार्थना स्वरूपाने स्वामी समर्थांना आणि भगवान शंकरांना सांगायचे आहे.

मित्रांनो वर सांगितलेल्या तीन गोष्टी महाशिवरात्रि दिवशी तुम्ही जर स्वामी समर्थांना आणि त्याचप्रमाणे महादेवना अर्पण केल्या आणि इच्छा प्राप्तीसाठी मनापासून प्रार्थना केली तर स्वामी समर्थ आणि महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळेच तर पुढील काही दिवसातच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्यावर आलेल्या संकटातून स्वामी तुमची सुटका करतील.

Leave a Reply

Your email address will not be published.