नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो घरात गुरुवारी इथे लावा एक दिवा आणि रात्री बोला हा गुप्त सिद्ध मंत्र आणि घरात इथे ठेवा जवस. मित्रांनो त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना अडलेली नडलेली सर्व कामे घरातील कटकटी या सर्व गोष्टी तुमची मुक्तता होणार आहे.
तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल होणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप यश मिळवण्यासाठीचा हा दिवस आहे तुमच्या व्यवसायासाठी चा धनप्राप्तीसाठी हा एक खूप चांगला उपाय आहे.
तुमच्या जीवनातील दुःख दारिद्रय अपयश सर्व काही गोष्टी या दिवशी नष्ट होणार आहेत. दूर होणार आहेत. तुमच्या यशाची सर्व दारे उघडी करणारा हा दिवस आहे. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांना त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद देतात.
मित्रांनो गुरूवारच्या दिवशी आपण काही महत्त्वाचे उपाय करणार आहोत. या उपायांनी आपण लगेचच यश प्राप्त होऊ शकत. मित्रांनो आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा तीनपट फायदा होतो.
मित्रांनो तुम्हाला ताडाचे झाड तर माहित असेल. पाम तेल म्हणजेच पाम ऑइल आपल्याला बाजारात स्वस्त मिळते. मित्रांनो पाम तेलाचे आपल्याला संध्याकाळी घरात तेरा दिवे लावायचे आहेत.
त्यानंतर या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे. मित्रांनो मंत्र अतिशय साधा आणि सोपा आहे. मित्रांनो तुमच्या परिचयाचा आहे.
मित्रांनो मंत्र पहा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मित्रांनो तसेच आपण रात्री झोपताना जवस सुद्धा ठेवायचा आहे. मित्रांनो आपल्याला थोडसं चिमूटभर जवस एका लाल कपड्यांमध्ये बांधायचा आहे आणि त्या जवसाची गाठ आपल्याला झोपताना उशीखाली ठेवायची आहे.
त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्वकाही येईल. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की दर गुरुवारच्या रात्री करा.
यामुळे ते आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीचे फायदे होतील. थोड्याच दिवसात तुम्हाला चमत्कार दिसायला सुरुवात होईल.
मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे. त्यांना निश्चित असे यश देखील मिळाले आहे. आपणही हा उपाय करून याचा अनुभव घेऊ शकता.
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.