नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो ज्या घरामध्ये पूर्वजांचे त्रास होतात. त्याला आपण पितृदोष असे म्हणतो. ज्या घरामध्ये पितृदोष याचा त्रास आहे. त्या घरामध्ये कोणतेही काम यशस्वी होत नाही. प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते.
घरामध्ये भांडण तंटे होणे, मुला-मुलींच्या लग्नामध्ये विलंब येणे, ठरलेली लग्न मोडणे, संतती न होणे, नोकरी धंद्यामध्ये प्रगती थांबणे अशा अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागते.
पती- पत्नीमध्ये सतत वाद होणे, घरातील आजारपण दूर न होणे, घरामध्ये बरकत न येणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र आहे.
त्या मंत्राच्या उच्चाराने आपण आपली सुटका करून घेऊ शकतो. आजकाल प्रत्येक घरांमध्ये अशा समस्या दिसून येत आहे. तुमचा जर स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर श्रद्धापूर्वक जप करा.
श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहे. आपल्याला श्री दत्त महाराज यांचा मंत्र या ठिकाणी जायचा आहे. तो मंत्र म्हणजे
श्री गुरुदेव दत्त! श्री गुरुदेव दत्त!
हा मंत्र म्हणावा.
लहान मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी 108 वेळा आपल्या मध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहावे. त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत जाईल. व वर्गामध्ये शिकवलेले सर्व काही त्यांच्या लक्षात राहील व परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी ते उत्तीर्ण होऊ शकतात.
व मोठ्यांना याचा त्रास असेल तर त्यांनी दररोज पंधरा मिनिटे हा जप आपल्याला करायचे आहे. काही दिवसातच आपल्याला होणारा त्रास पासून आपली सुटका होणार आहे.
या मंत्राचा जाप लहान व्यक्ती पासून मोठ्या पर्यंत स्त्री-पुरुष असे कुणीही ह्या मंत्राचा जात करून आपल्याला होणाऱ्या त्रासांपासून सुटका करून घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणी अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांचे माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.