नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो बुधवार हा दिवस गणपतीची उपासना करण्यासाठी सर्वांत शुभ दिवस असतो. या मंगळ दिवशी गणेश मंत्र उच्चारित करून गणेश पूजन केल्यास बुद्धी, ज्ञान व शक्तीत वाढ होते. आपल्या गणपती बाप्पांना एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, गजवक्र या सारखे विविध नावे आहेत. गणपतीला आपण विघ्नहरता असे म्हणतो. श्री गणेश हे आपल्या प्रत्येक संकट कालीन परिस्थिती मध्ये मदतीला येतात. अशा या श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप करायला हवा.
श्री गणेशाचे पूजन कोणी करत नसेल असे नाही. लहान पनापासून आपण श्री गणपतीच्या विविध चागल्या गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. श्री गणपती म्हणजे आपल्याला चागली बुद्धी देणारे देव असे आपण मानत असतो. श्री गणेश यांचा वार हा बुधवार आहे. या दिवशी त्यांची केलेली सेवा खुप चागली असते. तसेच या दिवशी बरेच भक्त बुधवारी गणपती बाप्पा यांची पूजा आणि त्यांची आराधना करतात. या दिवशी गणपती देवांचा वार म्हणून उपवास सुद्धा ठेवतात.
या दिवशी म्हणजेच बुधवारी मनापसून भक्ती भावनेने केलेली आराधना. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. बरेच भक्त असे आहेत ते आठवड्यतून एकदा तरी गणपतीच्या दर्शना साठी मंदिरात जात असतात. पण काही जणांना मंदिरात जाऊन पूजा करे किंवा दर्शनाचा घेण्याचा लाभ मिळत नाही. यामागे आपली आजची धका धकीचे जीवन किंवा कामातून मिळत नसेल वेळ .
य साठीच मित्रांनो आपण काही मंत्रांबद्दल माहिती पाहणार आहोत यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या कमी होतील,तसेच या मंत्रांमुळे आपली श्री गणेशाची आराधना सुद्धा होईल.मित्रांनो असे काही मंत्र आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हला याचा लाभ नक्की होईल.चला तर मग आपण जाणून घेऊयात आपली इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे श्री गणेशाचे काही प्रभावी मंत्र.
गणपतीला प्रसन्न करण्यासाठीचा पहिला मंत्र आहे कुबेर मंत्र. मित्रांनो या मंत्राचा जप असा लोकांनी करायचा आहे ज्यांच्या वर बरेच कर्ज आहेत. या कर्जाची परत फेड लोकर व्हवी आणि आर्थिक प्रगती लोकर चागली व्हवी या साठी हा कुबेर मंत्र आहे. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक समस्या कमी होण्यासाठी ही मदत होईल आणि नवीन आर्थिक मार्ग मिळण्यासाठी ही या मंत्राचा जप करावा, हा मंत्र असा आहे. “ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा” या मंत्राचा जप आपण करावा. मित्रांनो तुम्हाला जर का या मंत्राचा जप करणे जमत नसेल तर हा मंत्र ऐकत राहणे सुद्धा खुप चागले असते.
मित्रांनो याचबरोबर श्री गणेश यांच्या गायत्री मंत्र जप करणे सुद्धा खुप चागले असते. मित्रांनो हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. “ओम एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात ” या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ म्हणजे १०८ वेळा करावा. काही दिवस हा मंत्र जप केला तर याची प्रचिती नक्की दिसून येईल. या सोबतच आपल्या वास्तु शास्त्रांमध्ये अनेक श्री गणेश तांत्रिक मंत्र आहेत ते सुद्धा आहेत,मित्रांनो वर दिलेल्या दोन्ही मंत्रांचा जप तुम्हीबुधवारी अवश्य करा यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल ही घडून येतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.