फक्त करा ‘हे’ उपाय : तासात चमत्कार दिसेल, तुमच्या घरात पैसाच पैसा येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या घरात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी लोक धनप्राप्तीसाठी खूप मेहनत घेतात पण सर्वतोपरी प्रयत्न करून देखील घरात पैसे राहत नाही.

मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांची ही तक्रार असते की त्यांच्या घरात पैसे तर येतात पण ते त्यांना साठवून ठेवता येत नाहीत. कधी काही इच्छा असून देखील अवांछित खर्च वाढतात त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडून जाते.

घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने देखील तशी परिस्थिती उद्भवते पैसे साठवून ठेवण्यासाठी आणि घरात सौख्य आणि भरभराट नांदण्यासाठी आपण वास्तूचे काही गोष्टी मध्ये बदल केला पाहिजे.

मित्रांनो संध्याकाळी घरांमध्ये आपण दिवे लावले पाहिजेत संध्याकाळच्या वेळी घरात दिवे लावावे कारण अशी आख्यायिका आहे की संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येते. संध्याकाळच्या घराची स्वच्छता करावी मित्रांनो वास्तुनुसार घरात कधीही जुना तुटलेल्या भंगलेल्या वस्तू ठेवू नये.

यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून जर का आपल्या घरात कोणतेही वस्तू किंवा भांडी तुटलेली असल्यास, कुटलेली असल्यास, घरात कचरा साठलेला असल्यास त्या कचऱ्याला ताबडतोब घराच्या बाहेर काढून द्या.

मित्रांनो काही लोक पूजा करून शिळ्या फुलांना देवळात किंवा देवाच्या निर्माल्यात तसेच राहू देतात. परंतु वास्तुनुसार देवघरात वाळलेली फुले ठेवू नयेत. जर आपण घरात सजावटीसाठी फुले लावली असल्यास त्यांना देखील अधून मधून बदलत राहावं.

नेहमी ताजी फुले ठेवावी. वाळलेली शिळी झालेली फूले घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आणत असतात.

मित्रांनो फरशी पुसण्याचा पाण्यामध्ये आपण थोडसं मीठ मिसळायला पाहिजे. मित्रांनो पाण्यात थोडेसे मीठ मिसळा आणि त्याने फरशी पुसा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्या घराला स्वच्छ व सुंदर बनवते.

तसेच मित्रांनो घरातील एखाद्या भागात वास्तुदोष असल्यास तिथे स्फटिकाचे दगड ठेवावेत किंवा एका भांड्यात समुद्री मीठ किंवा साध मीठ ठेवावं.

मित्रांनो जर आपले मुख्य दार दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला असल्यास कामात अडथळे येत असतात. मुख्य दरवाज्याचे वास्तुदोष ठीक करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या भिंतीवर तांब्याचे स्वस्तिक लावा किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढा.

स्वस्तिक चिन्ह शुभ मानले जाते.
मुख्य दारावर दिवा लावावा यासाठी आपण पिवळ्या रंगाचा बल्ब देखील त्या ठिकाणी लावू शकता. मित्रांनो झोपण्याच्या खोलीत पलंगावर बसून जेवण करू नये.

कधीही झोपण्याच्या खोलीत किंवा पलंगावर बसून जेवण करू नये त्यामुळे घरात नकारात्मकता येते. जेवताना आपले तोंड उत्तरेकडे ठेवा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंट मध्ये सांगा. आमच्या पेज ला वारंवार भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *