घरात पैसा टिकत नसेल तर शनिवारी करा ‘हा’ उपाय, लक्ष्मी माता प्रसन्न होईल, भरपूर पैसा साठेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो पैसा घरात ह्या ना त्या मार्गाने घरात टिकत खर्च होत आहे आणि त्याच बरोबर आपल्या व्यवसायातून किंवा नोकरी मधून आलेला पैसा घरातील आजारपानवावर किंवा इतरत्र वायफळ खर्च होतो आणि हा पैसा काही दिवसांमध्ये लगेचच संपून जातो. काही लोक असे असतात कि ते पैसा उधळतात आणि जी काह जी काही मेहनत केलेली असते इतक्या परिश्रमाने उभा केलेला पैसा असा विनाकारण खर्च होताना पाहतो तेव्हा वेदना होतात.

मित्रांनो ह्यावर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत, हे उपाय जर आपल्या घरातील विवाहित स्त्रियांनी किंवा महिलांनी केले तर त्यामुळे लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल आणि घरात आलेला पैसा जास्त काळ टिकून राहील.

मित्रांनो आज आपण घरातील धन टिकून राहण्याचे आणि घरातील माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य राहण्यासाठी आजचा हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपण घरात जी गव्हाच्या पिठाची चपाती बनवतो अशी हि चपाती जिला आपण अवश्य तेल लावा मित्रांनो तेलाऐवजी जर तुम्ही तूप लावणे तर या उपायाचा जास्त चांगला फायदा आपल्याला दिसून येईल.

कोणी कोणी चपातीला तेल लावत नाही अशी हि चपाती तयार झाल्यानंतर तिला पुन्हा वरून आपण थोडेसे तेल आपण लावायचे आहे आणि त्यानंतर आपण हि चपाती आपण आपल्या जवळपासच्या परिसरातील एखाद्या काळ्या रंगाच्या कुत्रा असेल त्याला आपण ती द्याची आहे.

मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय आपल्याला प्रत्येक शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे, ह्यामध्ये कोणताही हि खंड पडता कामा नये. मित्रांनो पैसा टिकत नाही ह्याला कोणतेही कारणे असतील मग ती वास्तुशास्त्रातील असतील किंवा ज्योतिषशास्त्रातील करणे असतील मित्रांनो कारणे कोणतेही असुद्या हा उपाय आपण करायचा आहे. मित्रांनो हा उपाय पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणीही केला तरी चालेल. परंतु घरातील विवाहित स्त्रियांनी हा उपाय केला तर याचा जास्त चांगला फायदा आपल्याला दिसून येईल.

मित्रांनो तुम्ही हा उपाय अगदी कोणीही करू शकता अगदी तुम्ही घरातील लहान मुलाच्या हातून जरी हि चपाती कुत्र्याला खाऊ घातली तरीहि चालेल. मध्ये कोणत्याही अडचणी आल्या तरी आपण शनिवारचा दिवस टाळू नका. आणि हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदा दिसायला सुरवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *