नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील बरेचजण घरातील गरिबी दूर व्हावे आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी घरातील विविध देवता समोर प्रार्थना करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन वेगवेगळे उपाय आपल्या घरांमध्ये करत असतात आणि आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर ह्या उपायाच्या मदतीने घरातील महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात.
मित्रांनो आपण आपल्या वास्तुशास्त्र मध्ये असाच एक प्रभावी उपाय आज पाहणार आहोत हा उपाय जर आपण गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर निघून जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि नकारात्मकता घरातून बाहेर जाईल आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे आणि त्याच बरोबर हा उपाय तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय करू शकतात.
मित्रांनो हा उपाय तुम्हाला नऊ गुरुवार करायचे असेल तर नऊ गुरुवार करा किंवा त्यापेक्षा जास्त ही करू शकतात. कारण जसजसं आपण हा उपाय गुरुवारी करत जाऊ तसं या उपायाचा लाभ आपल्या घरात सुरू होतो, लाभ दिसू लागतो. सकारात्मकता नांदू लागते, घरात प्रसन्नता वाटू लागते, आनंद, शांतता सगळं काही व्य व स्थि त सुरळीत होतं म्हणून गुरुवारी रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एका तांब्याचा तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचा आहे पाणी शुद्ध असलं पाहिजे. पिण्याचे पाणी तुम्ही घेऊ शकतात.
मित्रांनो त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे. संध्याकाळी ठेवा जेव्हा तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस सात-साडेसात दरम्यान तुम्ही तुमच्या देवघरात तांब्या ठेवायचा आहे. मध्ये व मध्यभागी देऊ शकतात किंवा आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे जागा असेल तिथे. त्यानंतर या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले असेल तर फुले वाहून पुजा करायची आहे.
मित्रांनो विधिवत पणे त्या तांब्याची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरातील देवी-देवतांना समोर आणि स्वामी समर्थां समोर हात जोडून प्रार्थना करायचे आहे की, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे, आमच्या घरातल्या अडचणी दुःख सगळं काही नष्ट होऊ दे असं बोलायचं आहे आणि रात्रभर तो तांब्या देवघरात राहू द्यायचा आहे.
दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल शुक्रवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवघरात जा. देवघरात जाऊन देवांना नमस्कार करा आणि तो रात्री ठेवलेला तांब्या तेथून उचला आणि बाहेर जाऊन ते तांब्याचे पाणी तुळशीमध्ये प्र वा हि त करा किंवा तुळशीमध्ये विसर्जित करा. तुळशी नसेल तर कोणतेही झाड असेल, कोणतीही फुलांचे झाड असेल, की कोणतेही रोप असेल त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता.
मित्रांनो अशाप्रकारे हा उपाय तुम्हाला कमीत कमी नऊ गुरुवार किंवा त्यापेक्षा जास्त पूर्वा दररोज नित्य नियमाने आणि अगदी मनापासून करायचा आहे आणि दर गुरुवारी रात्री तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचा आहे आणि शुक्रवारी तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये ते पाणी विसर्जित करायचं आहे. नक्की हा उपाय करा यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.