नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्या घरातील स्वयंपाक घरामध्ये सर्वांसाठी स्वयंपाक बनवत असतो आणि त्याचबरोबर तिथूनच आपल्या ऊर्जाशक्ती मिळत असते आपण जसे अन्न खातो तसेच आपले मन होत असते,म्हणून घरातील स्त्रिया स्वयंपाक करताना मन प्रसन असायला हवं. परंतु स्वयंपाकघरही साफ स्वच्छ सकारात्मक ऊर्जा भरलेला असावं, जर स्वयंपाक घरामध्ये अस्वच्छता असेल तर त्यामध्ये सर्व तर नकारात्मक ऊर्जा भरलेली असते.
मित्रांनो जर तुम्हाला आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या दोन वस्तू आपल्या स्वयंपाक घरात नक्की ठेवा.
मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरात आपण जर या दोन वस्तू ठेवल्या तर यामुळे आपल्या स्वयंपाक घरातील वातावरण नेहमी प्रसन्न व सकारात्मक राहील त्याचबरोबर आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणारे अन्नपूर्ण माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण ही प्रसन्न राहील.
मित्रांनो त्यामधील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बुक्का म्हणजेच काळे कुंकू, मित्रांनो आपण पांडुरंगाला, श्रीविष्णू लावण्यासाठी वापरतो तो बुक्का, कोणत्याही पूजेची सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध असेल.
मित्रांनो तंत्र-मंत्र शास्त्रमध्ये अनेक हिंदू धर्मशास्त्रामध्ये बुक्क्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मित्रांनो या बुक्क्यामध्ये इतकी प्रचंड सकारात्मक शक्ती असते की तो संपूर्ण वातावरण सकारात्मक करतो व नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये ओढून घेतो.
मित्रांनो हा बुक्का ठेवण्यासाठी आपण एक काचेची वाटी घ्यावी आणि ही वाटी आपण स्वयंपाक घरामध्ये अशा ठिकाणी ठेवावी की ज्या ठिकाणी तिला कोणाचा हात लागणार नाही, मित्रांनो त्याचबरोबर ती वाटी इतर कोणत्याही लोकांना दिसता कामा नये, आणि मित्रांनो ती वाटी ठेवल्यानंतर सतत त तिकडे आपण पहायचं नाही, त्यांला सतत हात लागेल अशा ठिकाणीं ठेवायची नाही, दर 2 महिन्यांनी त्या वाटीतला जुना बुक्का काढून त्यात नवीन बुक्का भरावा.
मित्रांनो त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कांदा, कांद्याचे दोन भाग करून तो कांदा सोलून घ्यावा, आणि त्या बुक्क्या च्या वाटी शेजारी दुसऱ्या वाटीमध्ये कापलेला कांदा ठेवायचा आहे, मित्रांनो हा कांदा दर आठवड्याला बदला त्यामुळे जीवजंतू किटाणू बॅक्टेरिया यांचा नाश होतो, कांद्यामध्ये किती प्रचंड शक्ती आहे मित्रांनो साथीच्या रोगांमध्ये आपण आपल्या घरातील प्रत्येक खोलीत नेऊन ठेवला ते त्यांना किटाणू चिटकुन मेलेले दिसतील,
त्याच बरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्र नुसार जास्त वेळ चिरून ठेवलेला कांदा स्वयंपाकामध्ये वापरू नये, मित्रांनो हा कांदा या दोन्ही गोष्टी आपल्या स्वयंपाक घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह जास्त प्रमाणात वाढेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचा स्वयंपाक घरामध्ये या दोन वस्तू ठेवा, यामुळे तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा वाढेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.