नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो जी महिला रात्री झोपताना उशी खाली ही वस्तू ठेवून झोपते तिला महालक्ष्मीचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो.मित्रांनो प्रत्येकाला काही विशिष्ट प्रकारच्या वारंवार वेगवेगळ्या अडचणी येत असतात. त्यामुळे अशा व्यक्तीची काही केल्या प्रगती होत नसते.
योग्य नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली तरी टिकत नाही. मोबदला योग्य मिळत नाही. व्यवसाय करत असल्यास या ना त्या कारणाने कायम अडचणी येतात.घरात सतत पैशाची चणचण नेहमी कोणीतरी आजारी, विविध कारणांनी घरामध्ये भांडण अशामुळे कायम ताण तणाव निर्माण झालेला असतो. काही केल्या प्रगतीचा मार्ग दिसत नसतो.
हे असे कशामुळे होते? तर मित्रांनो हे काही वेळेला वस्तू दोषामुळे तर काही वेळेला ग्रह दोषामुळे असे घडत असते. काही ग्रह आपल्या जन्मापासूनच आपल्यावरती खास प्रभाव टाकत असतात. आणि नंतर ते दुसऱ्या ग्रहावर बरोबर युती करून आपल्या आयुष्यात चांगली किंवा वाईट घडवत असतात.
या अशा अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्याची माहिती आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये घेऊया.मित्रांनो घरातील काही महिलांना अशा प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी रात्री झोपताना आपल्या ऊशाखाली तुळशीची दोन पाने ठेवून झोपी जायचा आहे. तुळशीची पाने ही नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात.
यामुळे आपण जेव्हा रात्री झोपी जातो त्यावेळी झालेल्या मन एकाग्र च्या काळात या तुळशीच्या पानांचा चांगल्या पद्धतीने उपाय होतो आणि आपल्यामध्ये किंवा त्या महीले मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन काहीच दिवसात सर्व कामे मार्गी लागतात.घरातील विविध अडचणी दूर होतात. मित्रांनो तुळशीची पाणी उषा खाली ठेवणे हा प्रचंड शक्तिशाली उपाय आहे.
याच बरोबर आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजेचे साहित्य असते पूजेचे साहित्य मधील साहित्याचा पुडा असतो तो देवापाशी अभिमंत्रित करून तो पुडा आपल्या उशाखाली ठेवल्यास त्यानेही विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन अशा महिलांना खूप चांगली आशीर्वाद देते. अशा घरांमध्ये माता लक्ष्मीची वास्तव्य कायमस्वरूपी राहते.
मित्रांनो वरील उपाय हे अत्यंत साधे व सोपे असले तरी यांची प्रचंड ताकद आहे. हे उपाय अनेकांनी करून पाहिले आहेत त्यांना निश्चित असे यश देखील मिळाले आहे. आपणही हा उपाय करून पहा आपणालाही निश्चितच चांगले यश मिळेल.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषा द्वारे तसेच तिथं शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.