नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो बँकेत पैसे भरताना किंवा पैसे काढताना फक्त हे काम करा , हा मंत्र म्हणा तुम्हाला पुढच्या काही मिनिटातच चांगले परिणाम दिसून येतील. आपल्या रकमेत भरपूर वाढ होईल.आयुष्यात ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठल्याही सकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात असलो तर आपले काम सकारात्मकच होत असते. आणि कुठल्यातरी नकारात्मक ऊर्जेच्या संपर्कात असतो तर आपली सर्व कामे नकारात्मकच होत असतात.
त्याला काही वास्तुदोष तर काही ज्योतिषशास्त्रानुसार दोष तर काही पितृदोष देखील कारणीभूत असतात. हे दोष आपणाला काही मंत्रांचा जप करून किंवा काही छोटेसे तोटके करून कमी करता येतात नाहीशी करता येतात. याबाबत आपणाला काही माहिती नसते. आणि यासाठी आपण वेगवेगळे उपाय तोटके करून पैसा व वेळ वाया घालवत असतो.
अनेक प्रयत्न करूनही आपणाला निश्चित असे यश मिळत नसते. बँकेतून काढलेले पैसे पगाराच्या आलेले पैसे किंवा अण्णा कुठल्याही मार्गातून आलेली कमाई ही विनाकारण विविध मार्गांनी लगेच खर्च होत असते. मित्रांनो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी आपल्याजवळ येणारा पैसा आपल्याजवळ टिकून राहण्यासाठी एक विशेष उपाय आज आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
यावरील उपाय :
मित्र – मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही कुठल्याही कामानिमित्त बँकेतून पैसे काढत असता किंवा बँकेत पैसे जमा करत असता तेव्हा मनातल्या मनात खालील मंत्र म्हणावा..
ओम श्री महालक्ष्मी नमो नम:
मित्रांनो हा वर दिलेला मंत्र माता लक्ष्मी चा मनोभावे आपण म्हणावा. याचबरोबर आलेले पैसे हे आपण जिथेही ठेवतो त्या ठिकाणी लाल कापड अंथरावे.
याशिवाय इतर गोष्टींच्या बाबतीत विचार करायचं झाले तर आपल्या घरातील व घराच्या परिसरातील तसेच व्यवसाय असल्यास व्यवसायाच्या ठिकाणातील सर्व जागा स्वच्छ असावी.
या परिसरात सकाळी व संध्याकाळी सुहासची अगरबत्ती लावावी. अशा परिसरातील वातावरण प्रसन्न ठेवावे.
त्यामुळे घरातील व व्यवसायाच्या परिसरातील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल. बँकेतून पैसे काढताना किंवा जमा करताना माता लक्ष्मी चा मंत्र म्हटल्याने येणारे सर्व पैसे योग्य त्या ठिकाणी कारणे लागतील. अनाठाई खर्च होणार नाही.
मित्रांनो हा सर्व अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे आपणही या मंत्राचा वापर करत सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करत यशस्वी होऊ शकता.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर माहितीच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.