नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रानो पैशाची आवश्यकता तर आपणा सर्वांनाच असते. ज्याच्या जवळ जास्त पैसा धन संपत्ती असते त्या व्यक्तीला समाजामध्ये खूपच मान सन्मान आदर मिळत असतो. म्हणूनच आपण अमाप पैसा, खूप सारा पैसा मिळवण्यासाठी, भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती आणि धनसंपदा सुख-समृद्धी मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला असा एक प्रभावी उपाय बघणार आहोत जाणून घेणार आहोत.
तसे तर पैसे कमवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय व तोटके अनेक ठिकाणी सांगितले जातात. वेगवेगळे उपाय केले जातात.तर मित्रांनो हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे पण भरपूर चमत्कारी आहे त्यामुळे कोणताही मनुष्य हा उपाय सहजच करू शकतो.
घरातील महिला – पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो.घरात बरकत राहावी यासाठी बरेच लोक बरेच उपाय करतात देऊ देव करतात पण बरेच लोकांना काही लाभ होत नाही.तर हा उपाय नक्की करा त्याने तुम्हाला लाभ नक्की होईल. तर मित्रांनो हा उपाय तुमच्यासाठी भरपूर चमत्कारी ठरू शकतो. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे आणि ही वस्तू म्हणजे मंत्रसिद्ध असलेले कुबेर यंत्र तुम्हाला खरेदी करायचे आहे.
आजकाल ऑनलाईन सुद्धा कुबेर यंत्र मिळतात किंवा नवीन वेबसाईट वर सुद्धा कुबेर यंत्र मिळतात किंवा पूजा सामग्री किंवा केंद्रात किंवा मठात सुद्धा कुबेर यंत्र मिळतात. तुम्हाला एक कुबेर यंत्र मंत्र सिद्ध केलेले कुबेर यंत्र घेऊन यायचे आहे. मंत्र सिद्ध केलेले कुबेर यंत्र नसेल तर कुबेर यंत्र आणावे आणि कोणत्याही ब्राह्मणाकडून तुम्ही ते मंत्र सिद्ध करून घ्यावे ते कुबेर यंत्र आणल्यानंतर तुम्हाला त्याचे अभिषेक करायचे आहेत.
दुधाने पाण्याने अभिषेक करून त्याला स्वच्छ करून घ्यावे आणि त्यानंतरही कुबेर यंत्र तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे सोने-नाणे ठेवता तिथे ठेवायचे आहे.
ते दोन्ही नसेल तर दुकानातील ऑफिस गल्ल्यांमधून तुम्ही स्थापन करू शकतात आणि जर ती तिजोरी, गल्ला असं काहीच नसेल तर सरळ तुम्ही ते कुबेर यंत्र तुमच्या देवघरात ठेवावे आणि रोज सकाळ-संध्याकाळ अगरबत्ती ओवाळून हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी.
कुबेर यंत्र घरात ठेवल्याने आपल्याला सुख समृद्धी मिळते. पैसाअडका कायम राहतो बरकत राहते. कुबेर यंत्र तुम्हीसुद्धा तुमच्या घरात नक्की ठेवा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.तर मित्रांनो कशी वाटली माहिती? आवडलीना? माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.