व्यवसाय व दुकान चालत नसेल तर कोणता उपाय करावे ?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आत्ताच्या काळात थोड्या थोड्या अंतरावर कसे ना कसले दुकान बघायला मिळते. विकणारे जास्त व खरेदी करणारे कमी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे, त्याचा व्यवसाय चालतो तर काहींचा व्यवसाय अजिबात चालत नाही. व्यवसाय चांगला चालता चालता अचानक कमी होतो. त्या दुकानदाराला काय करावे हे समजत नाही. त्याला वाटते की माझ्या दुकानाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे म्हणूनच असे होते तर यासाठी खास असा उपाय घेऊन आलेलो आहोत.

शिवाय हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच वस्तूची गरज लागणार आहे. फक्त चोवीस तासात तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसून येईल पण फक्त त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे किंवा कमी झाला आहे त्यांनी हा उपाय न करता त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्या सर्वांनी हा उपाय नक्की करावा.

मित्रांनो हा उपाय करण्याआधी आपल्याला सर्वात आधी आपल्या दुकानात, ऑफिसमध्ये, इतरांशी संपर्क करण्याच्या वस्तू जसे टेलिफोन मोबाईल कॉम्प्युटर असते, ज्याद्वारे आपण ग्राहकांशी कनेक्टेड राहतो व नेहमी संपर्कात असतो अशा वस्तू नेहमी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या वायव्य दिशेला म्हणजे पश्चिम दिशा व उत्तर देशाच्या कोप-यात एकत्र येतात त्या ठिकाणी ठेवाव्यात कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे.

आपल्या व्यवसायासाठी किंवा ऑफिसला घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील झाडूला नमस्कार करावा मग घराबाहेर पडावे कारण आपण मानत असलो तरीही आपल्या धर्मग्रंथांमध्ये झाडू ला देवी लक्ष्मी चे प्रतीक मानले जाते व जेव्हा आपण झाडू ला नमस्कार करतो तेव्हा साक्षात देवी लक्ष्मीला आपण नमस्कार करतो यामुळे आपला व्यवसाय वाढू लागतो त्याशिवाय शनिवार, अमावस्याच्या दिवशी एक लिंबू आपल्याला घ्यायचा आहे.

लिंबू घेताना त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग व रेषा नसावी. ताजातवाना अगदी फ्रेश असा लिंबू आपल्याला निवडायचा आहे. त्या लिंबावर काळे पेन किंवा काळा मार्करने मोठ्या अक्षरात ३०७ क्रमांक काढावा किंवा ऑफिसच्या मुख्य दाराजवळ जाऊन डाव्या बाजूच्या भिंतीला लिंबूचा स्पर्श करीत करीत पुढे जावे व पुढे दुकानाला आतून त्या लिंबाचा स्पर्श करीत करीत परत दुकानाच्या मुख्य दाराजवळ उजवीकडून भिंती करून बाहेर पडावे.

हा उपाय करताना लिंबू न उचलून भिंतीला स्पर्श करीत करीतच बाहेर काढावा आणि सुरी आधीच बाहेर काढून ठेवावी व लगेच त्याने चार तुकडे करावे परंतु हे तुकडे पूर्ण न करता चार रेषा अर्धवट खाली अशाप्रकारे हे लिंबू कापून बाहेर फेकून द्यावे लिंबू बाहेर फेकल्यानंतर येताना जाताना रस्त्याने कोणाशीही बोलू नये, मागे वळून बघू नये. या उपायाने जर तुमच्या धंद्याला कोणाची नजर लागली असेल, तर काहीही न घडता ती नजर परत जात असते.

सर्व पिडा असेल,काम चालत नसतील तर ते सर्व वाईट पिडा निघून जाईल. तुमच्या ग्राहकांमध्ये वाढ होईल व पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय व्यवस्थित चालू लागेल वरचेवर हा उपाय एखाद्या शनिवारी करीत राहावे त्यामुळे आपल्या धंद्याला कोणाची वाईट नजर लागणार नाही व ऑफिसचे काम चांगले होईल म्हणून लेखात सांगितलेले हे उपाय करा करून आपल्या उत्पन्नात वाढ करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *