नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र मैत्रिणीला आपण नदी बघितल्यानंतर मोदी मध्ये पैसे का टाकू घेऊन या मागे लागेल कारण आहे. का काय कारण असू शकते. का विज्ञान असे आपल्याला करण्यास सांगते याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. परंतु सर्वजण करतात ही प्रथा वडलोपार्जित चालत आलेली आहे. म्हणून आपण देखील करतात. तो मात्र या मागचे कारण काय आहे. नदी मध्ये पैसे टाकणार आहे. तर आपल्याला कोणते फायदे होतात. आणि हे पैसे नदीमध्ये टाकने गरजेचे आहे. का आणि हे नदीमध्ये टाकलेले पैसे जातात. तर कोठे आशा बऱ्याच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखात मध्ये घेणार आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1959 सालचा अभ्यास करायला हवा.
कारण त्यावेळी मनुष्याला पाणी पिण्यासाठी नदीतला विहीर सलाम ही पाण्याची स्त्रोत होते. त्यामुळे त्याकाळचे मनुष्य ते पाणी पीत होते. व त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीव जिवाणू असायचे आणि असे पाणी पिल्यामुळे ते लोक आजारी पडत असत. वैज्ञानिक दृष्ट्या त्याकाळी तयार होणारी नानी तांब्याच्या धातूंची होती. आणि हा धातू पाणी स्वच्छ करण्याचे कार्य उत्तम रित्या करते तांबे या धातूपासून तयार झालेल्या कोणत्याही वस्तूला धार्मिक आजतर आहे. त्याच बरोबर त्याला वैज्ञानिक महत्त्व देखील मोठ्या प्रमाणात आहे. जर रात्री झोपते वेळी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी सकाळी उठल्यावर पण ते पाणी उकळलेल्या पाण्यात पेक्षा खूप शुद्ध असते. आपण जर तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर आपली पाचनशक्ती देखील चांगली.
1959 साली तांब्याची नाणी खूप मोठ्या प्रमाणात वापरली जायची मनुष्य आई-वडील पती-पत्नी आपले नातलग सोडून त्यानंतर जास्त प्रेम करतो. ते म्हणजे पैसा व काही लोकांच्या सर्वात महत्वाचा पैसा असतो. मग कुठलाही मनुष्य दुसऱ्या म्हणूनच यासाठी त्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नदीमध्ये पैसा कशासाठी टाकेल म्हणून याच संबंध धर्माशी जोडण्यात आला आणि नदीमध्ये पैसे टाकने ही गोष्ट एवढी प्रचलित झाली की आणि हळू हळू असे माहिती होऊ लागले की नदीमध्ये तलावांमध्ये पैसे टाकल्याने देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात. व आपल्यावर येणारी संकट यामुळे नाहीशी होते व देवांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यामुळे नदीमध्ये कारणासाठी पैसे टाक लागले आणि हि गोष्ट त्या कालच्या लोकांसाठी खूप महत्वाची होती.
आयुर्वेदामध्ये देखील तांब्याचे महत्व सांगण्यात आले आहे. फार पूर्वी पासून तांबे या धातूला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदाच्या मते पाण्यामध्ये अशी काही जिवाणू असतात की ते तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्यास ते मरतात व त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. त्यामुळे नदीमध्ये पैसे टाकल्याने पाणी शुद्ध होते त्यावेळी बरेच लोक नदीमध्ये तांब्याची शक्यता ताकत नसते. मात्र आपल्या घरामध्ये ठेवलेले स्वतःच्या वापरासाठी त्यातलं पाणी पिण्यासाठी किंवा हे पाणी पिण्यासाठी योग्य बनवण्यासाठी त्यामधील तांब्याचे टाकत असते. मात्र हे प्रत्येकाला करणे शक्य नव्हते व गरीब लोकांसाठी हे हे शक्य नाही. त्यामुळे ळे याचा संबंध धर्माशी जोडला गेला व त्यामुळे नदीमध्ये तलावा पैसे टाकत असत.
आज किलो धार्मिक कार्य म्हणून करतच आले आहेत आणि करताना देखील आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की नदीमध्ये तलावांमध्ये टाकलेले पैसे कोठे या भारतात आपण बस किंवा रेल्वेने प्रवास करत असताना नदी मध्ये आहे किंवा तलावांमध्ये पैसे टाकतो त्यावेळी आपल्याला असे देखील दिसते की काही लहान मुले त्या पाण्यामध्ये अंघोळ करत आहे आपला समज असा होतो की ती मुले आंघोळ करत आहेत मात्र हा समज आपल्या पूर्णपणे चुकीचा आहे कारण ती मुले अंघोळ न करता आपण नदीमध्ये किंवा तलावांमध्ये टाकलेले पैसे हुडकत असतात काही काहींसाठी तर नदीमध्ये टाकलेल्या पैसे यांचा वापर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी करतात असे नाही. ते तर योग्यच आहे. कारण नदीमध्ये टाकलेल्या पैशामुळे कोणाचातरी उदरनिर्वाहाचा असतो ही बाब तर चांगलीच आहे.
पाण्यामध्ये असलेले सर्व पैसे सापडतात असे नाही ही तर त्यातले निम्मे पैसे हे सापडले नाही पहिले चे पैसे हेच आंब्याच्या जातीचे होते. परंतु आताचे तयार झालेले आहे. ते पैसे स्टीलचे आहे. आणि हा धातू पाणी शुद्ध करण्याएवजी तो दोषीत करतो. तर मग असे पैसे टाकून पाणी दूषित करणे योग्य नाही त्यामुळे आपण विचार करूनच आपल्याजवळील पैसे नदीमध्ये टाकावे. कारण ते पाणी औषध झाले तर आपल्याला देखील अनेक आजारांचा सामना करावा लागेल. व हे झालेले आजार बरे करण्यासाठी भरपूर पैसा देखील खर्च करावा आला आपल्या हातचे पाणी अशुद्ध होणार नाही. याची काळजी जर आपण सर्वांनीच घेतली तर त्याचे होणारे दुष्परिणाम यांना आपल्याला सामोरे जावे ते नाही.
मित्रांनी ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोड नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.