नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो लहान बाळ जन्माला आल्यापासून ते सहा महिन्यापर्यंत त्या बाळाची रोज किंवा एक दिवस आड संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी लहान बाळाची दृष्ट फुल आणि पाण्याने काढावी उजव्या हातामध्ये फूल व डाव्या हातामध्ये पाण्याने भरलेले अर्धे भांडे मुलावरून उजवीकडून डावीकडे घ्यायचे आहे. जसा आपल्या घड्याळाचा काटा फिरतो. त्या पद्धतीने ते आपल्या मुलावरून फिरवायची आहे. असे आपल्याला सात वेळा करायचे आहे. असे केल्याने आपल्या बाळाला जर कोणाची दृष्ट झाली असेल तर ती दृष्ट निघून जाते. कारण दृष्ट आलेले बाळ हे खूप रडते व त्याचा त्रास घरातील इतर सर्वांना होतो. कोणाचीही नजर लागू नये, म्हणून दररोज संध्याकाळी या पद्धतीने आपल्या बाळाची नजर काढायची आहे.
आणि बाळाची दृष्ट काढत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे की ‘दृष्ट मिस्ट आल्यागेल्याची नात्यागोत्याचे भूताखेत्याची, पापी मंडळांची, वेताकातळाची, काळ्या माणसांची गोऱ्या माणसांची स्त्री-पुरुषांची घरातल्या माणसांची, दारातल्याची, पारुषा केराची, दृष्ट दूर हो’ असे म्हणून आपल्या हातातील ते फुल व अर्ध्या पाण्याचे भांडे बाहेर येऊन फेकावे. व आत येत असताना पुन्हा हात पाय स्वच्छ धुऊन मगच आत यावे. हात पाय न धुता घरामध्ये कधी येऊ नये असे आपल्याला सतत सहा महिन्यापर्यंत करायचे आहे. व सहा महिन्यानंतर दर पोर्णिमा, अमोशा, अष्टमी या दिवशी मीठ आणि मोहरी घेऊन बाळाची दृष्ट काढावी हेदेखील दोन्ही हातामध्ये मीठ मोहरी घेऊन आपल्या बाळाच्या अंगावर सात वेळा उतरवायचे आहे.
मोहरी ने दृष्ट काढण्याची गॅसवर एक लोखंडी भांडे ठेवावे मग हे बाळाच्या अंगावरून सात वेळा उतरून झाल्यानंतर गॅस वर ठेवलेल्या लोखंडी भांड्यामध्ये ते मीच आणि मोहरी टाकावी. याने देखील बाळाला लागलेली नजर किंवा दृष्ट निघून जाते. जरी आपण केसमधील भांड्यावर मोहरी मी टाकतो. त्यावेळी गॅस जवळ थांबू नये. कारण मोहरी तडतडते व ती आपल्या अंगावर किंवा डोळ्यांना भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यावेळी आपण मी त्यांनी महुरी त्या भांड्यामध्ये टाकतो. त्या वेळी तिथून लांब जावे. गॅस जवळ थांबू नये कारण यामुळे आपल्या शरीराला भाजण्याची शक्यता असते. किंवा गरम माऊली जर आपल्या डोळ्यात गेली तर आपल्या डोळ्यांना इजा देखील पोचण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त जवळून दूर थांबावे.
व थोड्या वेळाने गॅस बंद करावा. व त्या लोखंडाच्या भांड्यामध्ये तयार झालेली मी त्यांनी मोहरी चिराग मुलाच्या कपाळावर लावावे. याने बाळाला झालेली दृष्ट बाधा निघून जाते. या साध्या आणि सोप्या पद्धतीचा वापर करून आपण आपल्या मुलाला किंवा बाळाला झालेली दृष्ट किंवा नजर काढू शकता आणि त्याबरोबर वरील सांगितल्याप्रमाणे मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या बाळाला लागलेली दृष्ट लवकर निघते मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे मुलाच्या अंगावरून फुल-पाणी किंवा मीठ-मोहरी सात वेळा ओवाळत असतो. ते वाढत असतानाच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने याचा चांगला अनुभव आपल्याला लवकर येईल. व आपल्या बाळाला लागली दृष्ट निघून जाईल.
मित्रांनी ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोड नये ही विनंती.
अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आता तुमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.