नियमित श्राद्ध विधि करतो म्हणून नारायण नागबली विधी करायची गरज आहे का

नमस्कार मित्र-मैत्रिणी

मित्र-मैत्रिणीनो नारायण नागबली विधी आपण बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकली असेल किंवा ती बऱ्याच जणांना माहिती देखील असेल किंवा अनेकांनी ही विधि केली देखील असेल, तर कुणी ऐकली असेल नारायण नागबली विधी कशी करायची असतील, ती कशासाठी करायची आहे. तसेच या विधीबद्दल असणारे अनेक समज गैरसमज असतात. आपण आजच्या या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. नारायण नागबली हा विधी घराण्याचा पितृदोष नाही. करण्यासाठी केला जातो हा तीन दिवसांचा असतो. आणि ही विधी करण्यासाठी पती-पत्नी दोघांनी करायचे असते. त्याच बरोबर विवाह न झालेला किंवा न झालेल्या पाच वर्षाखालील मुलगा आपले आई-वडील जिवंत असताना त्यांच्यासोबत हा विधी करू शकत.

पत्नी विवाह मे ज्यावेळी पतीच्या घरी येते त्यावेळी 50% पितृदोष ती तिच्या आई-वडिलांच्या घरावरून घेऊन येते. त्यामुळे संबंध कुटुंबाने पत्नीच्या भावाकडून किंवा आई-वडिलांकडून नारायण नागबली हा विधी खूप फायदेशीर ठरते. नारायण नागबली ची विधी करत असताना काही नियमांचे पालन करावे लागते. हा विधी घरातील जेष्ठ व्यक्तीने ने करायचा असतो. हळदी करण्यासाठी संबंधित पती-पत्नीने हा विधी करावा. जर आपण नियमित शांत करा करत असाल त्यांनीदेखील नारायण नागबली हा विधी करायला हवा. नारायण नागबली विधी करत असताना ज्याचा कुटुंबाच्या मृत पुर्वजाना जाणता, अजाणता अनेक स्व जातीच्या किंवा दुसऱ्या जातीच्या लोकांकडून छळाने त्रास देऊन त्यांच्या कडून जे श्राप घेतलेले असत,त्यामुळे स्व जातीचे किंवा परत जातीचे मृतजाना सूडबुद्धीने छळत असतात.

त्यामुळे यांच्या या छाळापासून मुक्त होण्यासाठी व त्यांना संतती प्राप्ती होण्यासाठी ही प्रार्थना असते त्यामुळे आम्ही नेहमी वर्ष श्राद्ध करतो त्यामुळे आम्हाला नारायण नागबली करण्याची गरज नाही असे म्हणणे खूप चुकीचे आहे. यामुळे पुढील पिढीसाठी याचा त्रास होण्यासाठी कुटुंब जबाबदार असते एकदा नारायण नागबली केली आहे. व दुसऱ्यांना नारायण नागबली करण्याची गरज नाही. ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मात अधिकार सांगणारे यांच्या शास्त्रानुसार त्या कुटुंबाचे असे अनेक नातलग असतात काही वेळेला पहिल्या नारायण नागबली विधी मध्ये पिंड स्वीकारलेले नसेल तर त्यांनी नारायण नागबली हा विधी पुन्हा करा कारण आपल्या नात्यांमध्ये जन्म आणि मृत्यू या घटना सतत चालत असत त्यामुळे ही समज पूर्णपणे चुकीची आहे. की मी एकदा नारायण नागबली केली आहे व मला परत नाही केले तरी चालते.

नारायण नागबली ची सांगता स्वगृही आल्यानंतर आपल्या घरातील अन्न खाल्ल्याने होते. व जर हे आपण अन्न मित्रांच्या आठवणी नातलगांच्या म्हणजेच दुसऱ्यांच्या घरांमध्ये जर खाल्ले तर शंभर टक्के याचे फळ त्यांना जाते. म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये जे काही त्याचे सेवन आपल्याला नागराज नागबली हा विधी केल्यानंतर चुकूनही ही दुसरी यांच्या किंवा पै-पाहुणे यांच्या या घर आपल्याला जेवण करायचे नाही. त्यामुळे नारायण नागबली हा विधी झाल्यानंतर आपल्या स्वप्नांमध्ये येऊनच आपले जेवण करावे. हा विधी केल्यानंतर काही दिवसांसाठी मांसाहार वर्ज्य करावा व शाकाहारी अन्न जर हॉटेलमध्ये खाल्ले तर ते पर आणलं होत नाही. कारण ते खाण्यासाठी आपण त्यांना काही पैसे दिलेले असत त्यामुळे ते पर अन्न होत नाही. याचे पैसे तुम्ही स्वतः दिलेला असला तरी आमचे पैसे नाही द्यायचे नाही.

आपण स्वतःचे पैसे दिल्यामुळे ते अन्न आपले होती त्यामुळे हे परत आणल्या समजले जात नाही. व पर्ण खाल्ल्यामुळे आपल्याला जे दोष लागणार आहे. ते यामुळे नाहीशी होतात त्यामुळे नारायण नागबली हा विधी झाल्यानंतर आपल्या घरचेच अन्न खावे. हा विधी त्रंबकेश्वरला केला जातो व आपले घर लांब असेल तू आपल्याला खाणे गरजेचे असेल तर स्वखर्चाने हे अन्न खावे म्हणजे हे परान्न होणार नाही. व याचे दोष देखील आपल्याला लागणार नाही. हा विधी करून आल्यानंतर सात महिन्यांमध्ये सात गुरुचरित्राचे पारायण
करायचे आहे. व स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील आपल्या करायचे आहे. या मग ते पंधरा माळी स्वामी चरित्र वाचन नियमित करायला हवे. आल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या सेवा करायचे आहे, त्याची माहिती घेऊया.

ज्यावेळी आपण नारायण नागबली हा विधी कोणी मिळतो त्यावेळी एक वर्षभर तरी आपल्याला परंअन्न सोडायचे आहे. गुरुचरित्राचे सात पारायण यावेळी करावे. स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील करायची आहे. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावाने दान धर्म देखील करायचा आहे. व हिरण्य दान त्यांचे श्राद्धविधी देखील आपल्याला करायचे आहे. सूर्य मंत्र व एक वेळेस आदित्य हृदय स्तोत्र म्हणायचे आहे. सूर्य देवाचा मंत्र म्हटल्याने व त्यांची पूजा केल्याने काही अंशी पितृदोष देखील कमी होतात. नारायण नागबली पूजा आम्हाला प्रत्येक सणावाराला पितरांच्या नावाने दानधर्म करायचा आहे. व त्यांची पुजा देखील करायचे आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा देखील आपल्याला सुरू ठेवायचे आहे.

व दोन्ही वेळचा नेवेद्य देखील महाराजांना दाखवायचा आहे.आपण जर दोन्ही वेळेस न चुकता महाराजांना नैवेद्य दाखवला तर त्याचे चांगले अनुभव आपल्याला स्वतः अनुभव घ्यायला येतील. व हा नारायण नागबली विधी केल्यानंतर आपल्याला होणारा पितृ त्रास देखील कमी होईल. व महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर आहे. स्वामी समर्थांना सकाळ-संध्याकाळ नेवेद्य दाखवल्यानंतर जो सकारात्मक अनुभव देखील आपल्याला अनुभवयास मिळतील. हा विधी केल्यानंतर काही नियमांचे पालन देखी आपल्याला करायचे आहे. याचे पालन केल्यानंतर आपल्याला या विधीचे फळ देखील मिळते. त्यामुळे नियमित आपण श्राद्धविधी करत असलो तरी नारायण नागबली हा विधी करायलाच हवा.

मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *