स्वामी म्हणतात : स्वयंपाक करताना म्हणा फक्त हा गुप्त मंत्र, घरात अन्नधान्य पैसाअडका कधीच कमी पडणार नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो अन्नाचा किंवा खाण्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्ही फक्त एक महिना लक्ष देऊन बघा. सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे तसेच आपले मन होते सात्विक फक्त शाकाहारी भोजन नाही ते ईश्‍वराच्‍या स्‍मरणात बनवलेले भोजन असते.

तर रागात असतांना आपण स्वयंपाक केला तर त्याला सात्विक आनंद राहात नाही म्हणून स्वयंपाक करणाऱ्या मी कधीही नाराज रागात असतांना स्वयंपाक करू नये. अन्न शिजवू नये.

तसेच कधीही स्वयंपाक करताना बायकोला किंवा आईला स्वयंपाक करत असेल त्यांना रागावू नये त्यांच्याशी भांडू नये तंडू नये यामुळे त्याचाही परिणाम आपल्या जीवनावर ती होत असतो.या रागाची स्पंदने त्या बनवत असलेल्या अन्नात जातात पण खाणार असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

जेवण तीन प्रकारचे असते. यामध्ये एक म्हणजे आपण हॉटेलमध्ये खातो. दुसरे म्हणजे घरात आई बायको बहिण बनवते आणि तिसरे मंदिरात प्रसाद म्हणून अन्न खातो.

यातील हॉटेल मधील अन्न हे विकत घेऊन खावे लागतात आपल्याला आंतरिक समाधान देत नाही त्यामुळे आपल्याला कधी कधी अन्न खाल्ल्यावर त्रास होतो कारण ते अन्न शिजवण्यासाठी पुरुषांचा हात असतो. त्यांचा भाव फक्त पैसे कमवण्याचा असतो .

घरामध्ये आई बायको जे पदार्थ करतात ते फार प्रेमाने करत असतात म्हणून त्या पदार्थांमध्ये सात्त्विक स्पंदने असतात ते आपल्याला समाधानी बनवतात. अनेक अनेक घरांमध्ये अलीकडे स्वयंपाकी ठेवले जातात त्यांच्या मनातील विचार त्या स्वयंपाकात उतरतात आणि ते आपल्याला सुख देत नाहीत.तर मुलगा जेवत असेल आणि तो म्हणाला की मला अजून एक चपाती पाहिजे तर आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो ती अजून एक चपाती विचार करेल.

तिसरी गोष्ट आपण जाणतो भगवंताला दाखवलेला प्रसाद असतो प्रसादाचे असते ते म्हणजे ईश्वराला स्मरून बनवलेले असते म्हणून तुम साथ होते म्हणून घरात स्वयंपाक करताना ईश्वराला बनवत आहात असे म्हणून स्वयंपाक करा. म्हणजे तो कसा होईल यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा देवाची गाणी लावा, उखाणे नामस्मरण करा म्हणजे रोज जेवताना आत्मसात होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात घरात काही त्रास असेल तर त्यासाठी हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि ती गोष्ट मागत असताना स्वयंपाक करा तुमच्या मुलासाठी असू द्या किंवा इतर कोणासाठीही असू द्या किंवा घरातील सर्व परमेश्वराकडे त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत असताना स्वयंपाक करा म्हणून कधीही स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करा स्वामींचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतके म्हणत जरी आपण आपले काम केला तरी आपणाला त्याचे यश इतके मिळेल की आपल्या घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. मात्र हे आपण पूर्ण श्रद्धेने करायला हवे.

मित्रांनो वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच इतर स्तोत्रांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगळ्या माहितीसाठी आमच्या पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *