पितृदोष आहे की नाही ‘हे’ कसे ओळखावे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, पितृदोष कसा ओळखावा. पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे त्यासाठी तुमच्याकडे कुंडली असणे आवश्यक आहे. आपल्या धावत्या जिवनात अचूक जन्मतिथी अचूक वेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. परंतु अनेकांना हे लक्षात असते पण कुंडली अभावी पितृदोष आहे की नाही हे निदान होणे आवश्यक असते.

आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी आपल्याकडे एक दृष्टी असली तर आपल्याला माहीत होते की आपल्या कुंडलीत पितृ दोष आहे की नाही.
हे आपणच ओळखु शकतो.

मित्रांनो, जर आपल्या कुटुंबात वडील व मुलांमध्ये जर नेहमी वाद होत असतील, मतभेद असतील, किंवा एकमेकांचे विचार पटत नसतील तर समजावे की पितृदोष आहे.जर कुटुंबतील लोक एकामागोमाग एक आजारी पडत असल्यास तर पितृ दोष असू शकतो.

जर मुला-मुलींचे लग्न जुळत नसल्यास किंवा जुळलेले लग्न मोडल्यास तर समजावे की पितृदोष आहे. कुंडली जुळत असेल पण काही कारणास्तव लग्न न जुळल्यास पितृदोष आहे असे समजावे.किंवा लग्नाला अनेक वर्ष होऊन सुध्दा घरी पाळणा न हल्यास किंवा वारंवार गर्भपात होत असेल किंवा अपंग मुले जन्माला येत आहेत. तर समजुन जावे की पितृ दोष असू शकतो.

कर्ज भरपूर असणे, व्यवसायात प्रगती न होणे. हेही पितृदोषचे लक्षणे होऊ शकतात. परिश्रम घेऊनही नोकरी मिळत नसल्यास तर हेही पितृदोष असू शकतो. अन्नधाण्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.तर हे आहेत पितृदोषचे संकेत जे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *