नमस्कार मित्र मैत्रिणींनो
आठवड्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे. आठवड्यातील प्रत्येक वार हिंदू धर्मातील देवांना समर्पित केला आहे. शनिवार हा दिवस शनी देवताचा आहे. शनिवारी शनी देवतची पूजा करण्याची रीत आहे.
सूर्यपुत्र शनिदेवना न्यायचे पुत्र म्हटले जाते. ते तुमच्या कर्तुत्वावर आधारित फळ देतात. शनिवारचे का नियम आहेत. जर हा उपाय तुम्ही केलात तर तुमच्या सगळ्या व्यथ, समस्या दूर होतील. तुमच्या प्रत्येक अडचणी कायमचा निघून जाणार आहेत.
पहिला उपाय मोहरीच्या तेलाचा वापर. काशाच्या धातूने बनलेले एक प्लेट किंवा वाटी घ्यावी. ती मोहरीच्या तेलाने पूर्ण भरावी. आपला चेहरा त्या मोहरीच्या वाटीत पहावा.ओम शन शनेस्वराय नमः त्या मंत्राचा अकरा वेळा जप करावा.
नंतर शनि देवतेच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या गरजू लोकांना प्लेट व मोहरीचे तेल हे दोन्ही दान करावे.हे आपण सात शनिवार करायचे आहे. आपल्या दुःखांवर विजय मिळावा असे मनोभावे प्रार्थना करावी शनि देवतांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्या चुकांची माफी मागावी.
पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारणे. शनि देवांची साडेसाती व शनी दोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारणे. शनिवारी सकाळी स्नान करून काळे कपडे परिधान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे व आशीर्वाद घेणे. ज्यामुळे आपले दोष दूर होतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. या नीचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.