सकाळी उठल्यावर ‘या’ वस्तू दिसल्यास समजावं की ‘हा’ स्वामींचा शुभसंकेत आहे

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, स्वामीभक्त स्वामींचे भक्तिभावाने व मनोभावाने पूजा करीत असतात. सेवा करीत असतात. काही लोक माळजप करतात. पारायण करतात. हे केल्यानंतर स्वामी आपल्याला कोणत्या स्वरूपात शुभ संकेत देतात, ते आपण पाहणार आहोत.

प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्यासाठी नवीन आनंद व काही स्वप्ने घेऊन येतात. दिवस हा नवीन काहीतरी करण्याची आशा असते. जर दिवसाची सुरुवात चांगली झाले असेल तर पूर्ण दिवस चांगला जातो असे म्हटले जाते.

आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी निसर्गाशी दिसतात त्या दिवसाच्या कार्याशी निगडित असतात. अशा गोष्टी दिसणे हे आपल्याला शुभ संकेत देत असतात. आपण आपल्या भिंतीवर कोळी दिसला असेल तर समजून जायचे, की हे शुभसंकेत आहे काही चांगले घडणार आहे.

जर सकाळच्या वेळी आपल्या दारात गाय आल्यास आणि ती गाय हंबरत असल्यास, तर असे समजायचे देवी लक्ष्मी आपल्या दारात स्वतः चालून आलेली आहे. त्या गाईची आम्ही तिला पोळी खायला घाला.

जर सकाळ सकाळी एखाद्या मंदिरातला घंटीचा आवाज आल्यास तर हे खूप शुभ असते. काहीतरी चांगले घडणार असे समजले जाते. असे समजले जाते की देवाची आपल्यावर अनंत कृपा आहे.
जर आपण घरातून कामानिमित्त बाहेर पडत असताना घरात पुजा चालू असेल, आरती चालू असेल तर ते खुप शुभ संकेत असते.सकाळची वेळ खूप शुभ आहे.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.