कोणत्याही गुरुवारी इच्छा बोलून तिथे फोडा एक नारळ : तात्काळ इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो कोणत्याही गुरुवारी इच्छा बोलून तिथे थोडा एक नारळ काही दिवसातच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील.मित्रांनो आपल्याला मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत का ? प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. प्रत्येकाला देवाकडून काही ना काही हवं असतं. तर तुमच्याही मनात कोणत्याही कोणत्या इच्छा असतील तर तुम्हीही हा एक उपाय नक्की करा.

मित्रांनो, तुम्हाला फक्त कोणत्याही गुरुवारी तुमची इच्छा बोलून या ठिकाणी एक नारळ फोडायचा आहे. याने काही दिवसातच जी इच्छा तुम्ही बोलाल ती काही दिवसातच पूर्ण होते. खूप चमत्कारी उपाय आहे वास्तुशास्त्रामध्ये दिलेला हा उपाय स्वामिनी सांगितलेला हा उपाय तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेल.

कोणत्याही गुरूवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. फक्त एक गुरुवार केला तरी चालतो. फक्त यासाठी पूजेचे नारळ लागेल. नवीन नारळ आणून त्याला सोलून घ्यायचा आहे. त्यानंतर गुरुवारी आपल्या देवघरात बसायचं. देवघरात बसल्यानंतर नारळ देवघरात ठेवायचं त्याला हळदीकुंकू व अक्षत, अगरबत्ती ओवाळून पूजा करायची.

सगळं झाल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा आणि देवाला प्रार्थना करायची, जे हव आहे ते बोलायचं, जी इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा देवाला सांगायची आणि ते सगळं झाल्यानंतर तो नारळ तुम्ही तो नारळ देवासमोरच फोडायचा आहे. मित्रांनो तो नारळ फोडल्यानंतर तो नारळ तुम्हाला खायचा नाही आहे. तुम्ही तो नारळ खाऊ नका. तो नारळ फोडल्यानंतर तुम्ही तो नारळ देवाकडेच देवाच्या समोर ठेवायचा आहे.

आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो फोडलेला नारळ तुम्ही कोणालाही दान देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता किंवा कोणत्याही झाडाच्या खाली तो नारळ तुम्ही ठेवायचा आहे किंवा मंदिरात जाऊन ठेवू शकता.

फक्त तो नारळ प्रसाद म्हणून खायचा नाही. फक्त फोडायचा आहे आणि पाण्यात तलावात कुठेही झाडाखाली मंदिरात ठेवून त्याचे विसर्जन करायचे आहे. तर असा हा एक नारळाच्या उपाय तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेल.

तर मित्रांनो हा सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल.वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.